Breaking News
Home / Tag Archives: jiya shankar

Tag Archives: jiya shankar

बिग बॉसच्या ओटीटी सिजन २ मध्ये मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री

ved actress jiya shankar

सलमान खान होस्ट करत असलेल्या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील बिग बॉसच्या दुसऱ्या सिजनला लवकरच सुरुवात होणार आहे. या शोमध्ये सहभागी होणाऱ्या संभाव्य स्पर्धकांची यादी जाहीर करण्यात येत आहे. त्यात काही दिवसांपूर्वीच चर्चेत राहिलेली नवाजुद्दीन सिद्दीकीची विभक्त पत्नी आलिया सिद्दीकी. तसेच विनाश सचदेव आणि त्याची अगोदरची गर्लफ्रेंड पलक पुरस्वानी यांचा समावेश असल्याचे म्हटले …

Read More »

वेड चित्रपटाला शनिवारी उत्स्फूर्त प्रतिसाद.. बॉक्सऑफिसवर झाली घसघशीत वाढ

ved movie success

मराठी चित्रपटांना मिळत असलेला प्रतिसाद पाहून आता बॉलिवूड सृष्टीला सुद्धा धडकी भरली आहे की काय असे चित्र सध्या महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. कारण ३० डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेला वेड हा मराठी चित्रपट महाराष्ट्रात धुमाकूळ घालताना दिसत आहे. चित्रपटाला प्रदर्शित होऊन १६ दिवस उलटले आहेत. मात्र आजही तिसऱ्या आठवड्यात प्रेक्षकांनी या …

Read More »

वेड चित्रपटाने रेकॉर्ड काढला मोडीत.. विकेंडला केली रेकॉर्डब्रेक कमाई

salman khan riteish deshmukh

चित्रपटाच्या कामाईची आकडेवारी पाहता महाराष्ट्रात वेड चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलंय. वेड चित्रपटाला प्रदर्शित होऊन अवघे ८ दिवस पूर्ण झाले आहेत. पहिल्या आठवड्यातच चित्रपटाने आपला झालेला खर्च भरून काढलेला आहे. चित्रपटासाठी १५ कोटींचा खर्च करण्यात आला असे बोलले जाते, यात प्रमोशन आणि पोस्टरचा देखील खर्च गृहीत धरला आहे. ​पहिल्या आठवड्यात …

Read More »

तिला धड मराठी सुद्धा येत नाही.. श्रावणीच्या भूमिकेसाठी रितेशने जेनेलियालाच का घेतलं?

jiya shankar riteish deshmukh

रितेश देशमुख दिग्दर्शित वेड चित्रपटाने आतापर्यंत बॉक्सऑफिसवर २३ कोटींचा गल्ला आपल्या खात्यात जमा केला आहे. चित्रपटाला मिळत असलेला प्रतिसाद पाहून थिएटर मालकांनी बाकीच्या चित्रपटांचे स्क्रीन हटवून वेड चित्रपटाला देऊ केले. चित्रपट समीक्षक आणि काही जाणकारांनी चित्रपट १०० कोटींचा पल्ला गाठणार असा विश्वास व्यक्त केला आहे. प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल रितेशने आभार …

Read More »

ही प्रसिद्ध बालकलाकार झळकणार वेड चित्रपटात.. जिच्यामुळे बदलणार सत्याचे आयुष्य

ritesh genelia khushi

बहुप्रतिक्षित वेड हा मराठी चित्रपट येत्या ३० डिसेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. रितेश आणि जेनेलिया देशमुखच्या जुळून आलेल्या केमिस्ट्रीसाठी प्रेक्षकांना चित्रपट पाहण्याची तेवढीच उत्सुकता आहे. अर्थात वेड चित्रपट मजीली या दाक्षिणात्य चित्रपटावर आधारित आहे हे रितेशने देखील जाहीर केलेले आहे. चित्रपटातून प्रेक्षकांना नवीन काहीतरी पाहायला मिळेल असेही आश्वासन त्याने दिले …

Read More »

रितेश देशमुख सोबत झळकणाऱ्या वेड चित्रपटातील या अभिनेत्रीला ओळखलं..

ved movie jiya shankar

रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांनी प्रमुख भूमिका असलेला पहिला मराठी चित्रपट वेड येत्या ३० डिसेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. रितेश आणि जेनेलियाची पहिली भेट होऊन आता जवळपास २० वर्षे पूर्ण होत आहेत. वडिलांच्या इच्छेखातर रितेशने मराठी सृष्टीत येण्याचे धाडस केले. आपल्या प्रॉडक्शन हाऊसमधून त्याने लई भारी, माऊली, बालक पालक …

Read More »