चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना नुकतीच डॉक्टरेटची पदवी देऊन गौरविण्यात आले आहे. ही पदवी बहाल करतानाचा एक खास फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे नागराज मंजुळे यांचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे. नागराज मंजुळे यांनी फँड्री, सैराट, पिस्तुल्या, नाळ आणि झुंड अशा दर्जेदार चित्रपटांची निर्मिती केली आहे. …
Read More »तुम्हाला लगेच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जातं.. जगा आणि जगू द्या म्हणत अभिनेत्रीने व्यक्त केली खंत
नागराज मंजुळे दिग्दर्शित झुंड हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. चित्रपटाला अवघ्या दोन दिवसातच प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळू लागला आहे. झुंड हा चित्रपट विजय बारसे या क्रीडा प्रशिक्षकांच्या जीवनावर आधारित चित्रपट आहे. झोपडपट्टी तसेच फुटपाथवरील गुन्हेगारी, चोरी, गांजा विक्री करणाऱ्या वाईट प्रवृत्तीच्या मुलांना त्यांची मनं वळवून फुटबॉल खेळाकडे आकर्षित केले. नेमकी …
Read More »इतका राग होता उच्च वर्णीय प्रस्थापितांवर तर मग मुख्य भूमिकेत अमिताभ कशाला? प्रसिद्ध लेखिकेने घेतला आक्षेप
नागराज मंजुळे यांचा झुंड हा बहुप्रतिक्षित चित्रपट काल ४ मार्च रोजी प्रदर्शित झाला. पुण्यामध्ये स्पेशल स्क्रिनिंगच्या वेळी नागराज मंजुळे यांनी हलगी वाद्य वाजवत हा उत्साह साजरा केलेला पाहायला मिळाला. चित्रपटाच्या प्रमोशनवेळी चला हवा येऊ द्या, किचन कल्लाकार, महाराष्ट्राची हास्यजत्रा अशा शोमधुन नागराज मंजुळे आणि कलाकारांनी हजेरी लावली होती. त्यावेळी चित्रपटातील …
Read More »