मंगेश हाडवळे दिग्दर्शित ‘टिंग्या’ चित्रपट २००८ साली प्रदर्शित झाला होता. ग्रामीण भाषेचा बाज असलेल्या या चित्रपटाने राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवले होते. तर बालकलाकार टिंग्या म्हणजेच शरद गोयकरला राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले होते. टिंग्या चित्रपटामुळे नावारूपाला आलेला शरद पुढे बालकलाकार म्हणून कोणत्या चित्रपटात झळकला नाही. आपल्या शिक्षणावर लक्ष्य केंद्रीत करीत …
Read More »