२४ जुलै रोजी ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचे निधन झाले. जयंत सावरकर ८८ वर्षांचे होते मात्र या वयातलाही त्यांचा उत्साह भल्याभल्यांना लाजवेल असाच होता. सेटवर असताना कुठल्याही कलाकाराला ते आपलेसे करून घेत असत. त्यामुळे ते सर्वांच्या जवळचे अण्णाच झाले होते. त्यांच्यासारखं जगता आलं पाहिजे असे म्हणणारे मिलिंद गवळी अण्णा नेमके …
Read More »ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर कालवश.. मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले आहे. मुलगा कौस्तुभ, सुषमा, सुवर्णा या दोन मुली नातवंडं असा त्यांचा परिवार आहे. जयंत सावरकर यांची प्रकृती वृद्धापकाळाने खालावली होती, म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असतानाच आज त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याचे समोर आले आहे. जयंत सावरकर …
Read More »