कोणतीही मालिका टीआरपीच्या स्पर्धेत टिकवून ठेवायची असेल तर त्यात रंजक ट्विस्ट आणावे लागतात. त्यामुळे लेखकाला या गोष्टी संभाळूनच मालिकेचे लेखन करावे लागत असते. मागच्या तीन वर्षांत स्टार प्रवाह वाहिनीला हे गणित उत्तम जमून आलेलं आहे. त्याचमुळे या वाहिनीने टॉप बारा मध्ये स्वतःचे स्थान टिकवून ठेवले आहे. ठरलं तर मग ही …
Read More »मराठी सृष्टीतील ही जोडी अतिशय साधेपणाने करणार लग्न.. नुकताच केला खुलासा
मराठी मालिका अभिनेत्री ईशा केसकर ही अभिनेता ऋषी सक्सेनाला डेट करत आहे. या दोघांची पहिली भेट झाली ती चला हवा येऊ द्याच्या मंचावर. ईशाने यादरम्यान झी मराठीच्या दोन मालिका केल्या. जय मल्हार आणि माझ्या नवऱ्याची बायको या दोन्ही मालिकेतून ती नायकाच्या दुसऱ्या प्रेयसीची भूमिका साकारताना दिसली. तर ऋषी सक्सेना हा …
Read More »माझ्या नवऱ्याची बायको लोकप्रिय मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला..
झी मराठी वाहिनीवरील सर्वात गाजलेली मालिका म्हणजे माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका. २२ ऑगस्ट २०१६ ते ७ मार्च २०२१ या कालावधीत मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले होते. गॅरी म्हणजेच गुरुनाथ, राधिका आणि शनया या तीन पात्राभोवती गुरफटलेल्या मालिकेचे असंख्य चाहते होते. त्यामुळे ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर होती. मालिकेमुळे झी वाहिनीचा …
Read More »कोकणचा कोहिनुर, कोकणची शान ओंकार भोजने साकारणार प्रमुख भूमिका
कोकणची शान, कोकणचा कोहिनुर ओंकार भोजने आता केवळ विनोदवीर म्हणून नाही तर चक्क चित्रपटाचा नायक बनून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. कॉमेडीची जीएसटी एक्सप्रेस, तुमच्यासाठी काहीपण, महाराष्ट्राची हास्यजत्रा अशा विविध शोमधून ओंकारने विनोदाचे अचूक टायमिंग हेरत प्रेक्षकांना आपलेसे करून घेतले आहे. बॉईज २, बॉईज ३, घे डबल अशा चित्रपटातून तो झळकला आहे मात्र …
Read More »