Breaking News
Home / Tag Archives: hardeek joshi (page 2)

Tag Archives: hardeek joshi

तुझ्यात जीव रंगला नंतर अक्षया हार्दिक झळकणार चित्रपटात

hardeek joshi akshaya deodhar

झी मराठी वाहिनीने नेहमीच नवख्या कलाकारांना अभिनयाची संधी मिळवून दिली आहे. हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांना तुझ्यात जीव रंगला मालिकेत प्रमुख भूमिका साकारण्याची संधी मिळाली. मालिकेतील राणा आणि पाठक बाईची जोडी प्रेक्षकांना विशेष भावली. मालिकेतील रील लाईफ कपल रिअल लाईफमध्ये लवकरच विवाहबद्ध होत आहेत. काही महिन्यांपूर्वीच या दोघांनी गुपचूप …

Read More »

राणादा आणि अंजलीबाईंची लगीनघाई.. पुण्यातील या ठिकाणी बांधणार लग्नगाठ

akshaya deodhar hardeek joshi wedding

तुझ्यात जीव रंगला या लोकप्रिय मालिकेतून हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचले होते. या मालिकेत त्यांनी साकारलेली राणा आणि पाठकबाईंची जोडी प्रेक्षकांना विशेष भावली होती. मालिकेतील रील लाईफ जोडी आता रिअल लाईफमध्ये लवकरच विवाहबद्ध होत आहे ही त्यांच्या चाहत्यांसाठी मोठी आनंदाची बातमी ठरली आहे. तुझ्यात जीव रंगला ही …

Read More »

​अंजली पाठक बाई आणि राणादा साखरपुडा करत म्हणाले ​”​तुझ्यात जीव रंगला​”​

hardeek joshi akshaya deodhar engagement

खरंतर एखादी मालिका सुरू असते तेव्हा त्यातील नायक आणि नायिकेच्या जोडीची, त्यांच्यातील केमिस्ट्रीची जोरदार चर्चा सुरू असते. पण मालिका संपल्यानंतरही चर्चेत राहणाऱ्या जोड्या हटकेच म्हणाव्या लागतील. तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील राणा आणि पाठकबाई यांची जोडी गाजली ती त्यांच्यातील ऑनस्क्रीन केमिस्ट्रीमुळे. साध्याभोळ्या राणावर शिकलेल्या अंजली पाठक बाई फिदा झाल्या आणि …

Read More »

सिध्दार्थचं नवं रूप पाहून देशमुखांना बसला धक्का

tujhya majhya sansarala ani kay hava

मालिकेच्या नायकाने कसं नेहमी गुणी मुलगा असलं पाहिजे हा ट्रेंड गेल्या काही मालिकांमधून हद्दपार होत आहे. मालिकेने प्रेक्षकांना खिळवून ठेवावे यासाठी ज्या काही क्लुप्त्या असतात त्यापैकीच एक म्हणजे नायकालाच खलनायकाच्या पात्रात दाखवायचे. हा सध्या ट्रेंड दिसतोय तो तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या मालिकेत. मालिकेच्या सुरूवातीला अगदी गुड बॉय असलेला …

Read More »