२५ ऑक्टोबर रोजी ‘हर हर महादेव’ हा बहुप्रतिक्षित चित्रपट प्रदर्शित होत आहे. मराठीसह, हिंदी, तेलगू, तमिळ, कन्नड अशा पाच भाषांमधुन हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणला जात आहे. नुकतेच या चित्रपटाच्या टीमने साऊथ सुपरस्टार नागार्जुन यांची भेट घेतली. त्यांच्याहस्ते चित्रपटाचे तेलगू भाषेतील पोस्टर प्रकाशित करण्यात आले. नागार्जुन स्वतः छत्रपतींच्या चरित्राने प्रभावित …
Read More »छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेसाठी मानधन घेतले नाही.. सुबोध भावेनी सांगितले कारण
झी स्टुडिओज प्रस्तुत हर हर महादेव हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर म्हणजेच २५ ऑक्टोबर २०२२ रोजी प्रदर्शित होत आहे. मराठी भाषेसह, हिंदी, कन्नड, तमिळ आणि तेलगू अशा पाच भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे त्यामुळे देशभर या चित्रपटाची उत्सुकता निर्माण झाली आहे. चित्रपटात सुबोध भावे छत्रपती शिवाजी महाराजांची व्यक्तिरेखा साकारणार …
Read More »छत्रपतींची शौर्यगाथा सांगणारा ‘हर हर महादेव’ चित्रपट.. शरद केळकर साकारणार भूमिका
सध्या मराठी चित्रपट सृष्टीत ऐतिहासिक चित्रपटांची चलती पाहायला मिळत आहे. त्याला प्रेक्षकांकडून तसेच इतिहास प्रेमींकडून प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे.शिव छत्रपतींच्या शौर्याची गाथा मांडणारा असाच एक चित्रपट वर्षा अखेरीस प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. झी स्टुडिओ प्रस्तुत छत्रपती शिवाजी महाराजांची सुवर्ण अक्षरांत लिहिलेली एक अजरामर शौर्यगाथासांगणारा ‘हर हर महादेव’ हा चित्रपट दिवाळीच्या …
Read More »