बाहुबली चित्रपटाचा डंका जगभर गाजला, अप्रतिम कथानक आणि आधुनिक ग्राफिक्सच्या माध्यमातून दिग्दर्शन एस एस राजामौली यांनी प्रेक्षकांना भुरळ घातली होती. प्रभास, राणा दग्गुबती, अनुष्का शेट्टी, तमन्ना, रम्या कृष्णन, नासर, सत्यराज आणि सुब्बाराजू या दिग्गज कलाकारांनी कमालीचा अभिनय करीत चित्रपटाला मोठे यश प्राप्त करून दिले. बाहुबलीची बॉक्स ऑफिस कमाई तब्बल २००० कोटींचा …
Read More »