चित्रपट, मालिकेतून नायक नायिकेची भुमिका एवढीच विनोदी आणि खलनायकाची भूमिकाही महत्वाची असते. सतत रडणाऱ्या सिन पेक्षा कधीतरी हलकी फुलकी कॉमेडी केल्याने प्रेक्षकांना चित्रपट पाहताना कुठेतरी गंमत वाटावी म्हणून अशा पात्रांना संधी दिली जाते. खरं तर विनोद करणे आणि प्रेक्षकांना हसवणे या गोष्टी मुळीच सोप्या नाहीत. अशा भूमिकांमध्ये पुरुष मंडळी जास्त …
Read More »गुपचूप गुपचूप चित्रपटातील ही अभिनेत्री ओळखली का..
गुपचूप गुपचूप हा मराठी चित्रपट १९८३ साली प्रदर्शित झाला होता. चित्रपटात रंजना आणि कुलदीप पवार यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. महेश कोठारे, शुभांगी रावते, गुड्डी मारुती, अशोक सराफ, शरद तळवलकर, पद्मा चव्हाण, डॉ श्रीराम लागू. सुरेश भागवत, आशालता अशा अनेक जाणत्या कलाकारांनी त्यांना साथ दिली होती. मधुसूदन कालेलकर यांची कथा, …
Read More »