कलासृष्टीत कोणी लग्न बंधनात अडकतय तर कोणी चिमुकल्या पावलांची वाट पाहतोय. आई कुठे काय करते या मालिकेत अंकिताची भूमिका साकारणारी अभिनेत्री सुद्धा लवकरच आपल्या होणाऱ्या बाळाची आतुरतेने वाट पाहत आहे. मालिकेत अंकीताची भूमिका राधा सागर हिने साकारली होती. अंकिताचे अभिसोबत लग्न जुळणार असते मात्र त्यानंतर अंकिताची या मालिकेतून एक्झिट होते. …
Read More »