बांदेकर कुटुंब आता निर्मिती क्षेत्रात यशस्वी झेप घेऊ लागलं आहे. मुलगा सोहमच्या नावाने त्यांनी निर्मिती संस्था काढली असून सध्या त्यांच्या दोन मालिका टीआरपीच्या स्पर्धेत अव्वल स्थानावर पाहायला मिळत आहेत. ठरलं तर मग या त्यांच्या मालिकेला प्रेक्षकांनी आजवर खूप चांगला प्रतिसाद दिला आहे. तर नुकत्याच सुरू झालेल्या घरोघरी मातीच्या चुली या कौटुंबिक मालिकेलाही …
Read More »सविता प्रभुणे दिसणार सकारात्मक भूमिकेत.. खऱ्या आयुष्यात सिंगल मदर राहून मुलीचा केला सांभाळ
स्टार प्रवाह वाहिनीवर येत्या १८ मार्चपासून घरोघरी मातीच्या चुली ही मालिका प्रसारित होत आहे. या मालिकेत रेश्मा शिंदे आणि सुमित पुसावळे प्रमुख भूमिका साकारत आहेत. तर सविता प्रभुणे, नयना आपटे, प्रमोद पवार, आशुतोष पत्की, उदय नेने, प्रतीक्षा मुंगेकर सहाय्यक भूमिकेत दिसणार आहेत. प्रतीक्षा मुंगेकर या मालिकेतून पुन्हा एकदा नकारात्मक भूमिका …
Read More »स्टार प्रवाह वाहिनीवर नवीन मालिका.. रेश्मा शिंदेसह सुचित्रा बांदेकर छोट्या पडद्यावर
स्टार प्रवाह वाहिनी ही टीआरपीच्या स्पर्धेत अव्वल असलेली वाहिनी ठरली आहे. या वाहिनीच्या बहुतेक सर्वच मालिका टॉप दहाच्या यादीत आपले स्थान टिकवून ठेवून आहेत. त्यात आता लवकरच एका नवीन मालिकेची भर पडणार आहे. घरोघरी मातीच्या चुली ही नवीन मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर दाखल होत आहे. या मालिकेत रेश्मा शिंदे पुन्हा …
Read More »