सध्या सगळीकडे चर्चा आहे ती गौतमी पाटीलच्या नावाची. राज्यभर कार्यक्रम करणारी गौतमी पाटील गेल्या काही दिवसांपासून चांगलीच फॉर्ममध्ये आलेली आहे. अनेक ठिकाणी तिला कार्यक्रमांमध्ये आमंत्रित करण्यात येऊ लागले आहे. मात्र आता गौतमीच्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. लवकरच गौतमी मराठी चित्रपटातून नायिका बनून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. …
Read More »गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांवर बंदी.. इंदापूर तालुक्यातील ग्रामस्थांनी घेतला निर्णय
गौतमी पाटील गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चेत येऊ लागली आहे. तिच्या कार्यक्रमांना तरुणांची अलोट गर्दी जमते, हे आता ठरलेले गणित आहे. एवढेच नाही तर गौतमीला पाहण्यासाठी तरुणाईची झुंबड थेट स्टेजवरच गोंधळ घालताना दिसते. गौतमी पाटीलने एका कार्यक्रमात अश्लील नृत्य केले होते. त्यावरून तिला मेघा घाडगे आणि सुरेखा पुणेकर यांनी चांगलेच …
Read More »गौतमी पाटीलच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी.. लवकरच झळकणार या चित्रपटात
आपल्या नृत्याने आणि दिलफेक अदाकारीने महाराष्ट्रातील तरुणांना वेड लावणारी गौतमी पाटील. आता लवकरच चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही बातमी तिच्या चाहत्यांसाठी तेवढीच खास ठरली आहे. गौतमी पाटील हिचे राज्यभर नृत्याचे कार्यक्रम होत असतात. तिच्या प्रत्येक कार्यक्रमाला तरुणांची गर्दी खेचलेली पाहायला मिळते. काही महिन्यांपूर्वी अश्लील नृत्य सादर केल्याने गौतमी …
Read More »बिग बॉसच्या इतिहासात पहिल्यांदाच होणार ४ वाईल्डकार्ड एन्ट्री..
मराठी बिग बॉसच्या या आठवड्यात अनेक रंजक घडामोडी घडलेल्या पाहायला मिळाल्या. तेजस्विनी आणि प्रसादला एकत्र सरवाईव्ह करायचे होते त्यामुळे त्यांच्यात मैत्रीचे सूर जुळून आलेले दिसले तर अपूर्वा आणि विकासमध्ये थोड्या फार प्रमाणात बाचाबाची झाली. गेल्या आठवड्यात यशश्री मसुरकर सोबत किरण माने यांना घरातून बाहेर पडावे लागले. मात्र किरण माने यांना …
Read More »