दिवंगत अभिनेते गणपत पाटील यांच्या पत्नी प्रमिला गणपत पाटील यांचे शुक्रवारी १ सप्टेंबर २०२३ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले आहे. प्रमिला पाटील कोल्हापूर येथे आपल्या मुला नातवंडासोबत वास्तव्यास होत्या. शुक्रवारी प्रकृती खालावल्याने त्यातच त्यांचे निधन झाल्याचे समोर आले आहे. मराठी सृष्टीतील कलाकार मंडळी प्रमिला पाटील यांना मावशी म्हणून हाक मारत असत. …
Read More »समाजाकडून मिळाली होती अवहेलना.. गणपत पाटलांच्या खडतर प्रवासाची संघर्षमय कहाणी
मराठी सृष्टीत लावणीप्रधान चित्रपट असले की नाच्याच्या भूमिकेसाठी गणपत पाटील यांचेच नाव प्राधान्याने घेतले जायचे. ढोलकीच्या थापेबरोबरच आत्ता गं बया! हे शब्द कानावर पडले की हा नाच्या नायिकेच्या तोडीसतोड वाटायचा. मराठी चित्रपट सृष्टीत एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या गणपत पाटील या नटश्रेष्ठाचे आयुष्य मात्र अवहेलनाच सोसणारे ठरले. २३ मार्च २००८ …
Read More »