ओंकार भोजने आणि महाराष्ट्राची हास्यजत्रा या दोन्ही गोष्टी गेल्या काही दिवसांपासून चांगल्याच चर्चेत आल्या आहेत. फु बाई फु या झी मराठीवरील शोमध्ये ओंकार झळकणार असे समजल्यावर त्याने हास्यजत्रा सोडली अशा चर्चा सुरू झाल्या. अर्थात या शोने आता अवघ्या काही दिवसांतच प्रेक्षकांचा निरोप घेतल्याने ओंकारचे आता काय होणार? असा प्रश्न त्याच्या …
Read More »लोकांना चुकीचे मार्गदर्शन करू नका.. प्रेक्षकाच्या सडेतोड भूमिकेवर प्राजक्ताची प्रतिक्रिया
गेल्या काही दिवसांपासून टिकलीच्या मुद्द्यावरून अनेक चर्चा रंगवल्या जाऊ लागल्या. एका महिला वार्ताहराने कपाळावर टिकली लावली नाही म्हणून संभाजी भिडे गुरुजी यांनी तिच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचे टाळले होते. त्यावरून महिला वार्ताहराने व्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा उपस्थित केला होता. परंतु कपाळावर कुंकू,टिकली लावली तर अनेक चांगले परिणाम शरीरावर घडत असतात असाही मुद्दा …
Read More »ओंकार भोजनेला मिळाला मोठा प्रोजेक्ट.. हास्यजत्रेला ठोकला रामराम
‘अगं अगं आई’ म्हटलं की महाराष्ट्राची हास्यजत्रा मधील ओंकार भोजने रसिक प्रेक्षकांना लगेचच आठवतो. हास्यजत्रा मधील त्याचे सादरीकरण भन्नाट असते बऱ्याचदा हे प्रेक्षक त्याच्याच स्कीट्सची आतुरतेने वाट पाहत असतात. पण हास्यजत्रा प्रेक्षकांसाठी एक खेदाची बाब म्हणजे ओंकारकडे आता नवनवीन प्रोजेक्ट ठेऊ लागल्याने तो हास्यजत्रा मध्ये पाहायला मिळत नाही. अर्थात त्याचे …
Read More »झी मराठीचा आणखी एक शो लवकरच प्रेक्षकांचा घेणार निरोप.. उमेश कामत, वैदेही परशुरामी दमदार भूमिकेत
झी मराठी वाहिनीवर लवकरच एक नवीन शो दाखल होत आहे. येत्या ३ नोव्हेंबर पासून गुरुवार ते शनिवार रात्री ९.३० वाजता फु बाई फु हा नवीन शो पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. वैदेही परशुरामी या शोचे सूत्रसंचालन करणार असून सागर कारंडे आणि प्रणव राव राणे या शोमध्ये धमाल उडवताना दिसणार …
Read More »