चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांनी ऐतिहासिक सिनेमाचा काळ गाजवला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून ते त्यांच्या स्वराज्य निर्मितीतील एकाहून एक शौर्यकथा उलगडत भालजीबाबांनी शिवाजी महाराजांच्या व्यक्तीमत्वाची ओळख करून दिली. मध्यंतरीच्या काळात सिनेमा इतिहासातील कथांमधून बाहेर पडला आणि ग्रामीण तमाशापट, माणसाच्या जगण्यातील गोष्टी, बायोपिक यांच्यावर स्थिरावला. पण गेल्या काही दिवसांत पुन्हा मराठी सिनेमाच्या …
Read More »भाऊसाहेब विधाते यांची दमदार भूमिका साकारणाऱ्या कलाकाराबद्दल काही खास गोष्टी
मन झालं बाजींद या झी मराठीवरील मालिकेत भाऊसाहेब विधाते ही रायाच्या वडिलांची भूमिका मालिकेच्या नायक आणि नायिका इतकीच सशक्त वाटते. रायाला आणि त्याच्या आईला वेळोवेळी खडसावणारे आणि कृष्णा सारख्या सुनेवर लेकीप्रमाणे माया करणारे, भाऊसाहेब विधाते ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. घुली मावशीचा डाव उधळून लावण्याचे काम भाऊसाहेब विधाते यांनी …
Read More »