ठिपक्यांची रांगोळी या मालिकेत अप्पू आणि शशांकच्या सुखी संसारात अनेकदा वाद उफाळून आलेले पाहायला मिळाले. त्यामुळे अप्पू हे घर एकत्र ठेवण्यासाठी प्रयत्न करताना दिसते. सध्या मालिकेत दिवाळी विशेष भाग रंगलेले आहेत. नुकतेच बाबी आत्याने भाऊबीज साजरी केली. त्यामुळे कानिटकर कुटुंबात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. मात्र आता या कुटुंबात वादळ …
Read More »