गायन आणि अभिनय ही दोन्हीही क्षेत्र वेगवेगळी असली तरी या दोन्ही क्षेत्रात वावरण्याचे धाडस आजपर्यंत अनेक कलाकारांनी केलेले पाहायला मिळाले आहे. बॉलिवूड सृष्टीत तर या गोष्टी सर्रासपणे पाहायला मिळतात. मराठी सृष्टीला गेल्या तीन पिढ्यांपासून गायन क्षेत्राचा वारसा लाभलेले कुटुंब म्हणजे शिंदे कुटुंब. प्रल्हाद शिंदे, आनंद शिंदे यांच्या नंतर आनंद शिंदे यांचा मुलगा …
Read More »कधी पाहिलंय का पांडुरंगाचा टिळा आणि गुगल मॅप.. अभिनेत्याची आगळी वेगळी पोस्ट चर्चेत
सोनी मराठी वाहिनीवर ज्ञानेश्वर माऊली ही अध्यात्मिक मालिका प्रसारित केली जात आहे. नुकताच या मालिकेचा वारी विशेष भाग दाखवण्यात आला होता. मालिकेत ज्ञानेश्वर माऊलींची भूमिका वरुण भागवतने साकारली आहे. वरुणची एक पोस्ट सध्या नेटकऱ्यांचे लक्ष्य वेधून घेताना दिसत आहे. या आगळ्या वेगळ्या पोस्टमध्ये वरुणने पांडुरंग आणि गुगल मॅप मधील एक …
Read More »माउलींनी रेड्यामुखी वदविले वेद.. रेडेश्वर समाधीचे प्रसिद्ध आळे
सोनी मराठी वाहिनीवरील ‘ज्ञानेश्वर माऊली’ या मालिकेला आता रंजक वळण आलेले पाहायला मिळत आहे. आईवडिलांच्या पश्चात त्यांच्या मुंजीसाठी शुद्ध पत्र मिळवण्यासाठी संत ज्ञानेश्वर आपल्या भावंडांसोबत पैठणला गेले आहेत. पैठणच्या धर्म पंडितांसमोर ज्ञानेश्वर माउलींनी आपली हकीकत सांगून त्यांना प्रश्न विचारले आहेत आणि मला न्याय द्यावा अशी मागणी केली आहे. ही चर्चा …
Read More »माऊली आणि भावंडांच्या शिक्षणासाठी विठ्ठलपंत स्वीकारणार देहांत प्रायश्चित्त !
संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या जीवनावर आधारित सोनी मराठी वाहिनीवर ज्ञानेश्वर माऊली ही मालीका प्रसारित केली जात आहे. आई वडील असताना आपल्या चार मुलांना हा समाज इतका त्रास देतोय तर आईवडिलांच्या पश्चात तोच समाज किती त्रास देईल याची कल्पना मालिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. एक बाप आपल्या लेकरांसाठी किती कासावीस होतोय …
Read More »अनुभवा दिव्यत्वाचे दर्शन ‘ज्ञानेश्वर माउली’ सोनी मराठी वाहिनीवर नवी मालिका
ज्ञानेश्वर माऊलींच्या ७२५ व्या संजीवन समाधी वर्षपूर्तीचे औचित्य साधून सोनी मराठी वाहिनीवर दिव्यत्वाचे दर्शन देणारी एक नवी मालिका दाखल होत आहे. येत्या २७ सप्टेंबर पासून सोमवार ते शनिवार संध्याकाळी ७ वाजता “ज्ञानेश्वर माऊली” ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दिग्पाल लांजेकर आणि चिन्मय मांडलेकर यांची निर्मिती असलेल्या या या मालिकेचे …
Read More »