Breaking News
Home / Tag Archives: dnyanada ramtirthkar

Tag Archives: dnyanada ramtirthkar

ठिपक्यांची रांगोळी मालिकेत या प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्रीची मालिकेत एन्ट्री.. हिंदी चित्रपटात काम करताना झाला होता अपघात

thipkyanchi rangoli new entry

ठिपक्यांची रांगोळी या मालिकेत अप्पू आणि शशांकच्या सुखी संसारात अनेकदा वाद उफाळून आलेले पाहायला मिळाले. त्यामुळे अप्पू हे घर एकत्र ठेवण्यासाठी प्रयत्न करताना दिसते. सध्या मालिकेत दिवाळी विशेष भाग रंगलेले आहेत. नुकतेच बाबी आत्याने भाऊबीज साजरी केली. त्यामुळे कानिटकर कुटुंबात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. मात्र आता या कुटुंबात वादळ …

Read More »

टॉप १० मध्ये झी मराठीवरील ३ मालिकांनी मिळवले स्थान.. स्टार प्रवाहवरील मालिका प्रथम क्रमांकावर

reshma girija madhurani

टीआरपी म्हणजे ‘टेलिव्हिजन रेटिंग पॉईंट’. मूळ कथानकात वेळोवेळी ट्विस्ट आणून मालिका अधिक रंजक कशी करता येईल याची जणू टीव्ही माध्यमातून स्पर्धाच रंगलेली असते. या स्पर्धेमध्ये जी मालिका बाजी मारेल ती त्या आठवड्याची नंबर एकची मालिका ठरवली जाते. अर्थात हा निर्णय सर्वस्वी चोखंदळ रसिक प्रेक्षकांवरच अवलंबून असतो. गेल्या अनेक वर्षांपासून झी …

Read More »

स्टार प्रवाहावर दाखल होणार नवी मालिका.. ही अभिनेत्री दिसणार मुख्य भूमिकेत

गेल्या काही दिवसांपासून स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिका टीआरपीच्या बाबतीत पुढे असलेल्या पाहायला मिळत आहेत. आजवर आई कुठे काय करते, रंग माझा वेगळा, फुलाला सुगंध मातीचा, मुलगी झाली हो या मालिकांनी प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत. लवकरच या वाहिनीवर नव्या मालिका दाखल होणार आहे. “ठिपक्यांची रांगोळी” ही नवी मालिका पुढच्या महिन्यात …

Read More »