झी मराठीवरील नवा गडी नवं राज्य या मालिकेला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच या मालिकेत रमाची पुन्हा एकदा एन्ट्री झाल्याने मालिका रंजक वळणावर आलेली आहे. या मालिकेमुळे कश्यप परुळेकर पुन्हा एकदा प्रेक्षकांची पसंती मिळवत आहे. २००९ सालच्या मन उधाण वाऱ्याचे या मालिकेतून कश्यपने छोट्या पडद्यावर एन्ट्री केली …
Read More »