दिग्दर्शक, लेखक दिग्पाल लांजेकर यांच्या प्रयत्नांना यश मिळत आहे. छत्रपती शिवरायांचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचावा या भावनेने त्यांनी आठ चित्रपट बनवण्याचे ठरवले आहे. त्यापैकी चार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. आता सुभेदार हा त्यांचा आगामी चित्रपट २५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होत आहे. अगोदर हा चित्रपट १८ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होईल असे …
Read More »दिग्पाल लांजेकर यांनी झालेल्या प्रकाराबद्दल केली दिलगिरी व्यक्त
दिग्दर्शक आणि अभिनेते दिग्पाल लांजेकर यांच्या चाहत्याने त्यांना टॅग करून एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. यात त्या चाहत्याने दिग्पाल लांजेकर यांच्या दिग्दर्शनाचे मोठे कौतुक केलेले पाहायला मिळाले. मात्र हे कौतुक होत असताना डॉ अमोल कोल्हे यांचे आडनाव घेऊन त्यांच्यावर एक आक्षेप घेत म्हटले की ‘टीव्हीच्या पडद्यावर शिवराय आणि …
Read More »शेर शिवराज चित्रपटाला तुफान प्रतिसाद.. आठवड्याचे एडव्हान्स बुकिंग झाले हाऊस फुल्ल
दिग्पाल लांजेकर यांनी दिग्दर्शन केलेला ‘शेर शिवराज’ हा चित्रपट २२ एप्रिल रोजी प्रदर्शित झाला. चित्रपट प्रदर्शित होण्याअगोदरच रसिक प्रेक्षकांनी आठवड्याचे ऍडव्हान्स बुकिंग करून चित्रपट गृहा बाहेर हाऊसफुल्लचे बोर्ड लावलेले पाहायला मिळाले. काही दिवसांपूर्वी शेर शिवराज या चित्रपटाचा ट्रेलर मेटावूडच्या सहकार्याने मेटाव्हर्समध्ये प्रदर्शित करण्यात आला. विशेष म्हणजे ‘शेर शिवराज’ हा मेटाव्हर्सद्वारे …
Read More »शेर शिवराज चित्रपटाने पास केली सेन्सॉरची परीक्षा
चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांनी ऐतिहासिक सिनेमाचा काळ गाजवला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून ते त्यांच्या स्वराज्य निर्मितीतील एकाहून एक शौर्यकथा उलगडत भालजीबाबांनी शिवाजी महाराजांच्या व्यक्तीमत्वाची ओळख करून दिली. मध्यंतरीच्या काळात सिनेमा इतिहासातील कथांमधून बाहेर पडला आणि ग्रामीण तमाशापट, माणसाच्या जगण्यातील गोष्टी, बायोपिक यांच्यावर स्थिरावला. पण गेल्या काही दिवसांत पुन्हा मराठी सिनेमाच्या …
Read More »शिवछत्रपती, मावळ्यांवर चित्रपट बनवणाऱ्या दिग्दर्शकाचे अभिनय क्षेत्रात पदार्पण.. साकारणार महत्वपूर्ण भूमिका
मराठी सृष्टीला लाभलेला एक हरहुन्नरी लेखक दिग्दर्शक म्हणून दिग्पाल लांजेकर यांची स्वतःची अशी एक वेगळी ओळख आहे. अभ्यासू वृत्तीचा आणि नाविन्याची कास असलेले दिग्दर्शक आणि लेखक म्हणून आजवर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. परंतु आता प्रथमच एका तगड्या भूमिकेतून ते अभिनय क्षेत्रात दाखल होणार आहेत. फर्जंद, फत्तेशीकस्त, पावनखिंड या ऐतिहासिक चित्रपटानंतर …
Read More »कारण काही गोष्टी ऑप्शनल कधीच नसतात.. लाईव्ह शो मधील प्रश्नावर चिन्मय मांडलेकरांच्या उत्तराचे सर्वांकडून होतंय कौतुक
द कश्मीर फाईल्स चित्रपटाने प्रेक्षकांची भरभरून दाद मिळवली आहे. चित्रपटाने दुसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीलाच जगभरातील ४००० हुन अधिक स्क्रिनिंगवर ताबा घेतला हे या चित्रपटाचे खरे यश म्हणावे लागेल. अवघ्या ८ दिवसांच्या कालावधीत द कश्मीर फाईल्स चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर १०० कोटींच्या वर मजल मारलेली पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे चित्रपटातील मराठमोळ्या कलाकाराने …
Read More »पावनखिंड चित्रपटाने तीन दिवसात कमवला इतक्या कोटींचा गल्ला.. विक्रमी १९१० शो मिळालेला पहिला चित्रपट
१८ फेब्रुवारी २०२२ रोजी दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित पावनखिंड हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला. १९०० हुन अधिक शो मिळालेला पहिला मराठी चित्रपट म्हणून पावनखिंड या चित्रपटाने नाव नोंदवले आहे. अभिनेता चिन्मय मांडलेकर याने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका चोख बजावली आहे. मृणाल कुलकर्णी यांनी साकारलेल्या जिजाऊ तितक्याच ताकदीच्या उभ्या केलेल्या पाहायला मिळाल्या. …
Read More »लहान तोंडी मोठा घास, पण आता बोलायला हवं.. अभिनेत्री प्राजक्ता माळीने व्यक्त केली खंत
सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमध्ये प्राजक्ता माळी सुत्रसंचलिकेच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. लवकरच प्राजक्ताचे अभिनित केलेले एक दोन नव्हे तर तब्बल तीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. काही दिवसांपूर्वी पावनखिंड या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला होता त्याला प्रेक्षकांकडून उदंड प्रतिसाद मिळाला. येत्या १८ फेब्रुवारी रोजी पावनखिंड हा बहुप्रतिक्षित चित्रपट प्रदर्शित होत आहे. गेल्या …
Read More »बाजीप्रभू आणि बांदल सेनेचा रक्तरंजित, थरारक अध्याय पावनखिंड.. धन्य त्या स्वराज्याच्या वीरांगना माता
उभा धन्य बाजी प्रभू देशकाजी, पुढे शूर छाती मनी थोर निष्ठा. जरी शत्रुचे येत दुर्दम्य वाजी, तरी तत्त्वनिष्ठा न त्याची प्रतिष्ठा. तया कोठला? मृत्यु मृत्युस मात्र, संजीवनी मंत्र स्वातंत्र्य स्वातंत्र्य! सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यात आषाढ पौर्णिमेच्या काळ रात्री हर हर महादेव चा एकच गजर झाला. राकट मराठ्यांच्या स्वामिनिष्ठेपुढे गनिम हतबुद्ध झाला. …
Read More »माउलींनी रेड्यामुखी वदविले वेद.. रेडेश्वर समाधीचे प्रसिद्ध आळे
सोनी मराठी वाहिनीवरील ‘ज्ञानेश्वर माऊली’ या मालिकेला आता रंजक वळण आलेले पाहायला मिळत आहे. आईवडिलांच्या पश्चात त्यांच्या मुंजीसाठी शुद्ध पत्र मिळवण्यासाठी संत ज्ञानेश्वर आपल्या भावंडांसोबत पैठणला गेले आहेत. पैठणच्या धर्म पंडितांसमोर ज्ञानेश्वर माउलींनी आपली हकीकत सांगून त्यांना प्रश्न विचारले आहेत आणि मला न्याय द्यावा अशी मागणी केली आहे. ही चर्चा …
Read More »