चंदेरी दुनियेत काम करत असताना कलाकारांना अनेक चांगले वाईट अनुभव येत असतात. या सर्वातून तुम्ही आपले अस्तित्व कसे सिद्ध करता यावर त्या कलाकाराची कसब ओळखली जाते. नाळ चित्रपटातून एकही संवाद वाट्याला न आलेल्या दिप्तीलाही या सृष्टीने अनेक चांगले वाईट अनुभव दिले. मात्र यातूनही स्वतःचे स्थान टिकवून ठेवण्यासाठी जी मेहनत घ्यावी …
Read More »