सिटी ऑफ ड्रीम्स या सिरीजमुळे प्रिया बापटच्या अभिनयाचं मोठं कौतुक केलं जात आहे. यानिमित्ताने प्रिया बापट आणि उमेश कामत यांनी नुकतीच एक मुलाखत दिली आहे. प्रिया बापट आणि उमेश यांचा प्रेमविवाह आहे. याबद्दलही दोघे भरभरून बोलताना दिसले. आभाळमाया या मालिकेत काम करत असताना दोघांनी एकमेकांचे फोन नंबर घेतले होते. दरम्यान …
Read More »