मराठी चित्रपटाची नायिका ते चरित्र अभिनेत्री अशा भूमिकेतून निशिगंधा वाड प्रेक्षकांची पसंती मिळवताना दिसल्या आहेत. मराठी रंगभूमी, चित्रपट आणि मालिकांसोबतच त्यांनी हिंदी चित्रपट तसेच मालिका देखील गाजवल्या आहेत. अभिनय क्षेत्रात सक्रिय असणाऱ्या निशिगंधा वाड या शालेय जीवनात अतिशय हुशार विद्यार्थिनी म्हणून ओळखल्या जात. नाटकात सक्रिय असूनही दहावी आणि बारावीच्या परीक्षेत …
Read More »कलादर्पण अवॉर्ड सोहळ्यात निशिगंधा वाड यांच्या मुलीवर खिळल्या साऱ्यांच्या नजरा..
अभिनेत्री अर्चना नेवरेकर यांच्या कालादर्पण फाउंडेशनच्या अंतर्गत २७ डिसेंबर रोजी यंदाचा १३ वा कालादर्पण अवॉर्ड सोहळा दिमाखात पार पडला. या अवॉर्ड सोहळ्याचे सूत्रसंचालन सिद्धार्थ चांदेकर आणि क्रांती रेडकर यांनी समर्थपणे सांभाळले. कलाकारांबाबत कुठलाही आकस मनात न ठेवता योग्य त्या व्यक्तीला पुरस्कृत करण्यात येते, असे या अवॉर्ड सोहळ्याचे वैशिष्ट्य अभिनेत्री अर्चना …
Read More »