नुकत्याच पार पडलेल्या ५७ व्या मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाईक यांना चित्रपती व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यानिमित्ताने उषा नाईक यांनी मीडियाला नुकतीच एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीचा आढावा सांगितलेला पाहायला मिळाला. कला क्षेत्रातील राजकारणाबद्दलही त्यांनी एक खंत व्यक्त केली. …
Read More »दादा कोंडके यांच्या स्टुडीओत पुन्हा शूटिंगला सुरुवात.. ३० वर्षानंतर कलाकारांची जमणार मांदियाळी
दादा कोंडके यांनी मराठी चित्रपट सृष्टीचा पडता काळ सावरण्याचा प्रयत्न केला होता. अतिशय वेगळ्या आणि दमदार चित्रपटांमधून दादा कोंडके यांना अमाप यश सुद्धा मिळाले होते. सोंगाड्या, पांडू हवालदार, पळवा पळवी, मुका घ्या मुका अशा अनेक उत्तमोत्तम कलाकृतीतून त्यांनी चित्रपटगृह बाहेर हाऊसफुल्लचे बोर्ड लावले होते. अशातच त्यांनी भोर येथील इंगवली या …
Read More »आठवणीतले कलाकार.. दादा कोंडके यांच्या बहुतेक चित्रपटात साकारली होती भूमिका
मराठी सृष्टीला आजवर अनेक दर्जेदार कलाकार लाभले. मुख्य भूमिके ईतकेच सहाय्यक भूमिकांमुळे अनेक कलाकार प्रकाशझोतात आले. यातीलच एक म्हणजे अभिनेते, लेखक आणि शिक्षक अशा विविधांगी भूमिका निभावणारे अभिनेते दीनानाथ टाकळकर होय. दीनानाथ टाकळकर यांनी रंगभूमीपासून अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली. पुढे चित्रपटातून त्यांनी कधी काका, कधी शिक्षक तर कधी विनोदी तसेच …
Read More »