चंद्रमुखी या चित्रपटामुळे अमृता खानविलकर आणि मानसी नाईक यांच्यात एक वाद झाला होता. खरं तर चंद्रमुखी हा चित्रपट अगोदर सुबोध भावे दिग्दर्शित करणार होता. त्यावेळी विश्वास पाटील, सुबोध भावे आणि मानसी नाईक हे एकत्रित बसले असतानाच सुबोधने मानसीकडे पाहून तूच माझी चंद्रमुखी असे म्हटले होते. अर्थात ही केवळ त्याने त्यावेळी …
Read More »चंद्रा गाण्याने प्रेक्षकांची मनं जिंकलेल्या जयेशची भावस्पर्शी कहाणी
काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हिडिओत एक चुणचुणीत मुलगा चंद्रमुखी चित्रपटातील चंद्रा हे गाणं गाताना दिसला. शाळेत सर्व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत उभा राहून या मुलाने चंद्रा हे गाणं अगदी सुरात गायलेलं पाहायला मिळालं. स्वतः अमृता खानविलकर हिने देखील या चिमुरड्याच्या गाण्यावर कौतुकाचा वर्षाव केला होता. अवघ्या दोन …
Read More »बस्स झालं यापेक्षा जास्त सहन करणे आता शक्य नाही.. अभिनेत्याने निषेध नोंदवून संताप केला व्यक्त
काही दिवसांपूर्वी दिग्दर्शक विजू माने यांनी मराठी चित्रपट सुरक्षित राहण्यावरून मुद्दा उठवला होता. अगोदर बॉलिवूड चित्रपटाची झळ मराठी चित्रपटाने सोसली आहे मात्र आता दक्षिणात्य चित्रपट लोकप्रिय होत असलेले पाहून हे चित्रपट मराठी चित्रपटासाठी फायर ठरू लागले आहेत असे संकेत विजू माने यांनी दिले होते. त्यामुळे मराठी कलाकारांनी सावध राहून वेळीच …
Read More »कशी वाटली नैना चंद्रापुरकर.. अमृताला खडूस नेत्रकटाक्ष देत नाचायला जाम मज्जा आली
गेल्या दोन वर्षापूर्वी चंद्रमुखी या चित्रपटाचे मोशन पोस्टर लॉन्च करण्यात आले होते. त्यावेळी चंद्राची मुख्य भूमिका प्राजक्ता माळी साकारणार अशी चर्चा रंगली होती. मात्र ही भूमिका अमृता खानविलकर साकारणार असल्याचे उघडकीस आले. त्यावेळी प्राजक्ताच्या चाहत्यांनी थोडीशी नाराजी दर्शवली होती. अर्थात अमृता चंद्राची भूमिका तितक्याच ताकदीने पेलणार असल्याची खात्री असली तरी …
Read More »चंद्रमुखी चित्रपटात झळकणार हे प्रसिद्ध चेहरे.. प्राजक्ता माळी नाही तर ही अभिनेत्री साकारणार चंद्राची भूमिका
प्लॅनेट मराठी आणि गोल्डन रेशो फिल्म्स प्रस्तुत ‘चंद्रमुखी’ हा बहुप्रतिक्षित चित्रपट येत्या २९ एप्रिल २०२२ रोजी प्रदर्शीत होत आहे. लेखक विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ या कादंबरीवर आधारित हा चित्रपट असणार आहे. झाडाझडती, पानिपत, महानायक यांसारख्या अनेक दर्जेदार कादंबऱ्यांचे लेखन विश्वास पाटील यांनी केलं आहे. प्रसाद ओकने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले …
Read More »