मुलुंड ईस्ट भागात पीएपी आणि धारावीच्या नागरिकांचं पुनर्वसन केलं जात आहे. प्रशासनाने ह्या दोन नवीन प्रोजेक्टसाठी मुलंड ईस्टची निवड केली आहे. या भागात जवळपास साडेसात हजार घरं बांधण्यात येणार आहेत. त्यामुळे पीएपी आणि धारावीच्या जवळपास ४० हजार नागरिकांना घरं दिली जाणार आहेत. मुलुंड ईस्टमध्ये वास्तव्यास आलेला मराठी अभिनेता चैतन्य चंद्रात्रे …
Read More »