मराठी चित्रपट तसेच मालिका अभिनेत्री तेजा देवकर हिच्या वडिलांचे दुःखद निधन झाले आहे. तेजाचे वडील सुरेश देवकर यांचे १७ जानेवारी रोजी निधन झाले आहे. पण वडिलांच्या आठवणीशिवाय एकही दिवस जात नाही असे म्हणत तिने एक भावनिक आठवण शेअर केली आहे. तेजाचे वडील सुरेश देवकर हे मुंबईत बीजनेसमन होते. तर तिची …
Read More »