प्रगल्भ आणि सशक्त अभिनेत्री म्हणून भक्ती बर्वे यांना आजही मराठी सृष्टीत ओळखले जाते. १० सप्टेंबर १९४८ रोजी सांगली जिल्ह्यातील एका सर्वसामान्य कुटुंबात भक्ती बर्वे यांचा जन्म झाला होता. लहानपणापासूनच त्या नाटकातून काम करत होत्या. सुधा करमरकर यांच्या लिटिल थिएटर या बालनाट्य संस्थेशी त्या जोडल्या गेल्या होत्या. पुढे आकाशवाणी आणि दूरदर्शनवर …
Read More »