सोशल मीडियावर कधी काय ट्रेंड मध्ये येईल याचा आजवर कोणालाच अंदाज बांधता आलेला नाही. मात्र जिथे एकेकाळी खानदेशातील अहिराणी भाषेला लोकांनी नावं ठेवली आज त्याच भाषेतील गाण्याचा बोलबाला देशभर धुमाकूळ घालताना दिसत आहे. हाई झुमका वाली पोर, हे गाणं आता सोशल मीडियावर देशात ७ व्या क्रमांकवर जाऊन पोहोचलं आहे. देशभरात …
Read More »