प्रेक्षकांचे निखळ मनसोक्त मनोरंजन करणारा आता होऊ द्या धिंगाणा रिऍलिटी शो स्टार प्रवाहचे खास आकर्षण ठरू लागला आहे. अनोख्या धाटणीचा शो, धमाल मजा मस्ती आणि तितक्याच चुरशीच्या खेळांमधून मनोरंजन होताना दिसत आहे. झी मराठी स्टार प्रवाह वाहिनी मधील टीआरपीची रस्सीखेच नवनवीन मालिकांमुळे नेहमीच वाढत चालली आहे. झी मराठी वरील किचन …
Read More »आता होऊ दे धिंगाणा शोमध्ये जयदीप आणि मल्हारचा रॅम्पवॉक.. हाय हिल्स सँडेलमुळे उडाला गोंधळ
टीआरपीच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी झी मराठी वाहिनीने आजवर अनेक रिऍलिटी शो प्रेक्षकांच्या भेटीला आणले. किचन कल्लाकार, बँड बाजा वरात सेलिब्रिटी पर्व, बस बाई बस या रिऍलिटी शोची जादू काही प्रमाणात प्रेक्षकांना भुरळ घालताना दिसली. मालिका, चित्रपटां व्यतिरिक्त आपल्या आवडत्या कलाकारांबद्दल जाणून घेण्यासाठी या रिऍलिटी शोला प्रेक्षकांनी देखील चांगला प्रतिसाद दिला. …
Read More »