झी मराठीवरील देवमाणूस या मालिकेला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. या मालिकेनंतर त्याचा दुसरा पार्ट प्रेक्षकांच्या भेटीला आला. आता ही मालिका झी युवा या वाहिनीवर पुन्हा एकदा प्रसारित केली जात आहे. या मालिकेमुळे किरण गायकवाड प्रेक्षकांची भरभरून दाद मिळवताना दिसला. डॉ अजितकुमार देव हे त्याने साकारलेले विरोधी पात्र प्रथमच …
Read More »देवमाणूस २ मालिकेत ट्विस्ट.. डॉक्टरने नाम्याला संपवलं?
झी मराठीवरील देवमाणूस २ ही मालिका एका धक्कादायक ट्विस्टमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मालिकेत गेल्या काही दिवसांपासून अनेक घडामोडी घडल्या आहेत. डॉक्टरच्या भरवश्यावर नाम्या गावकऱ्यांकडून पैसे गोळा करतो आणि त्याबदल्यात त्यांना दुप्पट मोबदला देण्याचे आश्वासन देतो. या हव्यासापोटी नाम्या स्वतःचा मॉल गमावून बसतो. नाम्याने स्वतःची पतपेढी सुरू केलेली असते. …
Read More »देवमाणूस मालिकेतील अभिनेत्रीने खरेदी केली पहिली वहिली गाडी..
मराठी चित्रपट सृष्टीला जसे चांगले दिवस आले आहेत तसेच चांगले दिवस मालिका सृष्टीला देखील अनुभवायला मिळत आहेत. केवळ एक दोन मालिकेत काम करून ही कलाकार मंडळी आता महिन्याला चांगले मानधन मिळवून आपले आयुष्य सुखकर करत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून मराठी सृष्टीतील छोट्या पडद्यावरील अनेक कलाकारांनी गाडी घेण्याचा आनंद चाहत्यांसोबत शेअर …
Read More »देवमाणूस २ मालिकेतील आमदार मॅडमला ओळखलं?.. या प्रसिद्ध अभिनेत्रीने साकारली भूमिका
देवमाणूस २ या मालिकेत गेल्या काही दिवसांपासून नवीन पात्रांची एन्ट्री करण्यात आली आहे. त्यामुळे ही मालिका आता एका रंजक वळणावर येऊन ठेपली आहे. मालिकेत मार्तंड जामकर ही दमदार भूमिका अभिनेते मिलिंद शिंदे यांनी साकारली आहे. मार्तंडाच्या अफलातून क्लुप्त्यांमुळे प्रेक्षकांचे अतिशय मनोरंजन होत आहे. त्यांच्या येण्याने डॉक्टर आणि डिंपल मात्र पुरते …
Read More »