मराठी सेलिब्रिटी विश्वात कलाकारांची लगीनघाई सुरु झालेली आहे. येत्या १४ फेब्रुवारी रोजी टाईमपास चित्रपट फेम प्रथमेश परब आणि क्षितिजा घोसाळकर यांचा साखरपुडा पार पडणार आहे. त्यानंतर ते दोघे लवकरच विवाहबद्ध होतील असे जाहीर करण्यात आले आहे. तर अभिनेत्री पूजा सावंत हिच्याही लग्नाची लगबग सुरू झालेली आहे. २०२४ हे वर्ष माझ्यासाठी …
Read More »रील लाईफ एकत्र काम करताना जुळलं प्रेम.. थाटात पार पडला अश्विनी एकबोटेच्या मुलाचा साखरपुडा
रील लाईफमध्ये एकत्र काम करत असताना अनेक कलाकारांची मनं जुळली आहेत. अशातच आता कन्यादान मालिकेत नवरा बायकोची भूमिका साकारणारे शुभंकर एकबोटे आणि अमृता बने यांनी खऱ्या आयुष्यातही एकमेकांसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. कन्यादान मालिकेत काम करत असताना शुभंकरला त्याची सहनायिका आवडू लागली. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि काल मंगळवारी …
Read More »या प्रतिभावंत मराठी कलाकारांचा आकस्मित मृत्यू मनाला चटका लावून जातो..
प्रसिद्ध नाट्य-सिनेअभिनेत्री अश्विनी एकबोटे यांची हरहुन्नरी अभिनेत्री म्हणून सर्वश्रुत होत्या. त्यांनी नंदनवन या नाटकात बालवयात काम केले होते. बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयातून बी. कॉम पदवी संपादन करीत असताना पुरुषोत्तम करंडक स्पर्धेतून त्यांनी अभिनय केला होता. त्यांनी नृत्य हा वि़षय घेऊन एम.ए. केले होते. मराठी सिनेसृष्टीतील कमालीच्या भूमिका साकारल्या. तप्तपदी, महागुरू, बावरे …
Read More »