मराठी सृष्टीतील विनोदी कलाकार दादूस म्हणजेच अरुण कदम यांच्या मुलीचा आज विवाह सोहळा पार पडला आहे. अरुण कदम यांनी महाराष्ट्राची हास्य जत्रा तसेच कॉमेडीची बुलेट ट्रेन सारख्या विनोदी शोमधुन प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. त्याचप्रमाणे अरुण कदम यांनी मराठी हिंदी चित्रपटातून छोट्या मोठ्या भूमिका देखील साकारल्या आहेत. ऑगस्ट महिन्यात त्यांच्या लाडक्या …
Read More »अरुण कदम यांच्या लेकीचा थाटामाटात पार पडला साखरपुडा…
सोनी मराठी वाहिनीवरील महाराष्ट्राची हस्यजत्रा मधून प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या अरुण कदम यांच्या लेकीचा साखरपुडा नुकताच थाटामाटात पार पडला आहे. अरुण कदम यांची एकुलती एक कन्या सुकन्या कदम हिचा साखरपुडा सागर पोवळे याच्यासोबत संपन्न झाला आहे. सुकन्याने आपल्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करून ही आनंदाची बातमी सांगितली आहे. थाटात पार …
Read More »