ठिपक्यांची रांगोळी मालिकेतील अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांना मातृशोक झाला आहे. सुप्रिया पाठारे यांच्या आई कविता मालगुंडकर यांना गेल्या काही दिवसांपासून प्रकृतीत अस्वास्थ्य जाणवत होते. काल ठाण्यातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सुप्रिया पाठारे या त्यांच्या आईच्या खूपच क्लोज होत्या. आई असे म्हणत त्यांनी सोशल मीडियावर आईचा एक फोटो शेअर …
Read More »कलादर्पण अवॉर्ड सोहळ्यात निशिगंधा वाड यांच्या मुलीवर खिळल्या साऱ्यांच्या नजरा..
अभिनेत्री अर्चना नेवरेकर यांच्या कालादर्पण फाउंडेशनच्या अंतर्गत २७ डिसेंबर रोजी यंदाचा १३ वा कालादर्पण अवॉर्ड सोहळा दिमाखात पार पडला. या अवॉर्ड सोहळ्याचे सूत्रसंचालन सिद्धार्थ चांदेकर आणि क्रांती रेडकर यांनी समर्थपणे सांभाळले. कलाकारांबाबत कुठलाही आकस मनात न ठेवता योग्य त्या व्यक्तीला पुरस्कृत करण्यात येते, असे या अवॉर्ड सोहळ्याचे वैशिष्ट्य अभिनेत्री अर्चना …
Read More »