रिक्षाचालकांची मुजोरी आणि अरेरावी अनेकांनी अनुभवली आहे. सगळेच रिक्षाचालक असे नसले तरी थोड्या प्रमाणात असलेले हे मुजोर रिक्षाचालक मात्र प्रवाशांना नाहक त्रास देणारे ठरतात. रात्री अपरात्री प्रवासात गैरसोय होऊ नये म्हणून रिक्षाचालक म्हणतील त्याप्रमाणे प्रवाशांकडून भाडे आकारतात आणि ते त्यांना द्यावेही लागतात. अशा वेळी मात्र प्रवाशांनी सतर्क राहणे तितकेच गरजेचे …
Read More »सैराट चित्रपटातले सल्या आणि बाळ्या झळकणार झी मराठी मालिकेत
सैराट चित्रपटामुळे आर्ची आणि परशा इतकेच सल्या आणि प्रदिपची भूमिका लोकप्रिय झाली होती. या भूमिकांमुळे सल्याची भूमिका साकारणारा ‘अरबाज शेख’ आणि प्रदीपची भूमिका साकारणारा ‘तानाजी गालगुंडे’ हे दोन्ही कलाकार केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देशभरात प्रसिद्ध झाले. मैत्री कशी असावी याचे उदाहरण म्हणजे आकाश, सल्या आणि प्रदीपची जोडी चित्रपटातून सुरेख दर्शवली …
Read More »