लग्नाच्या वाढदिवसाचा सोहळा हा मराठी सृष्टीतील काही सेलिब्रिटींसाठी खूपच खास ठरला आहे. काही वर्षांपूर्वी अभिनेते भारत गणेशपुरे यांनीही लग्नाच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पुन्हा एकदा लग्नगाठ बांधली होती. त्यापाठोपाठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांनीही शिरीष गुप्ते सोबत लग्नाच्या ५० व्या वाढदिवशी पुन्हा एकदा लग्नगाठ बांधून सगळ्यांना आश्चर्यचकित केले होते. आता मराठी सृष्टीतील …
Read More »