काही कारणास्तव चित्रपट पूर्ण होत नाहीत किंवा ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नाहीत याचे एक महत्वाचे कारण असते ते म्हणजे पैसा. चित्रपट बनवण्यासाठी अनेक निर्माते प्रयत्न करतात मात्र यासाठी ते आपलं घर देखील गहान ठेवतात. याचे अलीकडच्या काळात उदाहरण पहायचे झाले तर स्वराज्यरक्षक संभाजी मालिका. पुरेसा पैसा उपलब्ध होत नव्हता तेव्हा अमोल …
Read More »या प्रतिभावंत मराठी कलाकारांचा आकस्मित मृत्यू मनाला चटका लावून जातो..
प्रसिद्ध नाट्य-सिनेअभिनेत्री अश्विनी एकबोटे यांची हरहुन्नरी अभिनेत्री म्हणून सर्वश्रुत होत्या. त्यांनी नंदनवन या नाटकात बालवयात काम केले होते. बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयातून बी. कॉम पदवी संपादन करीत असताना पुरुषोत्तम करंडक स्पर्धेतून त्यांनी अभिनय केला होता. त्यांनी नृत्य हा वि़षय घेऊन एम.ए. केले होते. मराठी सिनेसृष्टीतील कमालीच्या भूमिका साकारल्या. तप्तपदी, महागुरू, बावरे …
Read More »