मराठी बिग बॉसच्या प्रत्येक सिजनमध्ये प्रेमाचे वारे वाहताना दिसले. मात्र हे सदस्य बिग बॉसच्या घरातून जसे बाहेर पडले तसे त्यांनी आपले नाते संपुष्टात आणले. पण आता प्रथमच बिग बॉसच्या चौथ्या सिजनची जोडी विवाहबंधनात अडकताना दिसणार आहे. बिग बॉसच्या घरात असताना प्रसाद जवादेचे नाव तेजस्विनी लोणारी सोबत जोडले गेले. मात्र तेजस्विनीची …
Read More »नाटकाच्या दौऱ्यात वडील गेल्याचे कळले.. प्रशांत दामले यांचा हा किस्सा ऐकून उपस्थितांचा कंठ आला दाटून
उद्या ९ एप्रिल रोजी झी मराठी वाहिनीवर संध्याकाळी ७ वाजता झी नाट्य गौरव पुरस्कार सोहळा प्रसारित होणार आहे. या पुरस्कार सोहळ्यात नाट्य सृष्टीतील मान्यवरांना सन्मानित करण्यात येणार आहे. दिलीप प्रभावळकर यांचा या सोहळ्यात महासन्मान होणार असल्याने प्रेक्षक कार्यक्रम पाहण्यासाठी उत्सुक झालेले आहेत. वंदना गुप्ते यांना देखील पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार …
Read More »नारळ वाढवताना संकर्षण झाला ट्रोल.. काही वेळातच पोस्ट केली डिलीट
कलाकार मंडळी वेगवेगळ्या प्रोजेक्टच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. संकर्षण कऱ्हाडे हा कलाकार त्यापैकीच एक आहे. गेल्या काही वर्षांपासून संकर्षणकडे नवनवीन प्रोजेक्ट येत आहेत. नाटक, चित्रपट, मालिका अशा वेगवेगळ्या मंचावर वावरताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. अशातच रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा देताना संकर्षणने एक व्हिडिओ टाकलेला पाहायला मिळाला. मात्र या व्हिडिओमुळे …
Read More »म्हणून संकर्षणच्या नाटकातून तिने काढता पाय घेतला.. समोर आले कारण
संकर्षण कऱ्हाडे लिखित आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित नियम व अटी लागू नाटकाचा शुभारंभ आजपासून करण्यात आला. या नाटकात संकर्षण कऱ्हाडे, अमृता देशमुख आणि प्रसाद बर्वे प्रमुख भूमिका साकारत आहे. संकर्षण या नाटकासोबतच तू म्हणशील तसं हे नाटकही करत आहे. त्यामुळे सध्या नाटकांच्या दौऱ्यात त्याची धावपळ सुरू आहे. तू म्हणशील तसं नाटकात …
Read More »आई कुठे काय करते मालिकेतील यशच्या बाबांची अभिनय क्षेत्रात एन्ट्री
आई कुठे काय करते या मालिकेत आपल्या आईच्या कायम पाठीशी उभा असलेला यश प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. ही भूमिका अभिषेक देशमुख याने त्याच्या सहजसुंदर अभिनयाने चांगलीच वठवलेली आहे. यश आणि गौरीचे लग्न व्हावे अशी ईच्छा मालिकेच्या प्रेक्षकांची आहे. मात्र आता गौरी परदेशातून पुन्हा यशला भेटायला येणार का, असा प्रश्न …
Read More »