निवेदिता सराफ यांनी बालवयातच नभोनाट्यातून अभिनय क्षेत्रात पाऊल टाकलं होतं. आई विमल जोशी आणि वडील गजन जोशी यांच्याकडून त्यांना अभिनयाचे बाळकडू मिळाले होते. निवेदिता सराफ यांनी नुकतीच एक मुलाखत दिली आहे. मुलाखतीत त्यांनी अभिनय क्षेत्रातील प्रवासाबद्दल उलगडा केला आहे. सोबतच आताच्या वयात आपल्याला प्रमुख भूमिका साकारण्याची संधी मिळतेय याचेही त्यांनी …
Read More »