रमेश देव आणि सीमा देव यांचा मुलगा म्हणून अजिंक्य देव यांच्याकडे पाहिलं जातं. दोघांचं एवढं मोठं नाव असतानाही अजिंक्यला मात्र नायक म्हणून या इंडस्ट्रीत म्हणावे तसे यश मिळाले नाही. खरं तर अमेरिकेत जाऊन नोकरी करावी अशी त्यांची इच्छा होती. पण वडिलांच्या इच्छेखातर तो सिने इंडस्ट्रीत दाखल झाला. या प्रवासाबद्दल अजिंक्य …
Read More »तिने रमेश अशी हाक मारली की आशा पल्लवित व्हायच्या.. रमेश देव यांना अखेरच्या दिवसात होती खंत
आज २७ मार्च, ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचा वाढदिवस. सीमा देव या माहेरच्या नलिनी सराफ. वडिलांचे निधन झाले तेव्हा नलिनी यांनी नृत्याच्या कलेवर चित्रपट सृष्टीत स्थान मिळवले. सुरुवातीला नृत्याच्या समूहातून त्यांना काम मिळाले. त्यानंतर आलिया भोगासी या चित्रपटातून त्यांनी अभिनय केला. सीमा हेच नाव त्यांनी पुढे आत्मसात केले. ग्यानबा तुकाराम …
Read More »प्रत्येक भेटवस्तू देताना रमेश देव सीमा देव यांना एक वाक्य नेहमी म्हणायचे.. त्या एका वाक्यामुळे सीमा देव यांना
मराठी चित्रपट सृष्टीतील देखणे आणि चिरतरुण अभिनेते म्हणून रमेश देव यांनी ओळख जपली होती. आज रमेश देव यांचा जन्मदिवस आहे. रमेश देव आणि सीमा देव यांचा प्रेमविवाह झाला होता. कोल्हापूर येथील सर्वात मोठे लग्न म्हणून त्यांच्या लग्नाची चर्चा झाली होती. चित्रपटातून एकत्रित काम करत असतानाच रमेश देव पूर्वाश्रमीच्या नलिनी सराफ …
Read More »एकमेव चित्रपटात झळकून लोकप्रिय झालेली नायिका..
राजदत्त दिग्दर्शित ‘माझं घर माझा संसार’ हा सुंदर चित्रपट अनेक रसिक प्रेक्षकांनी पाहिला असेलच. १० सप्टेंबर १९८६ साली सेन्सॉर बोर्डाकडून या चित्रपटाला संमती देण्यात आली होती. ३ जुलै १९८७ रोजी मुंबईत हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. रत्नाकर मतकरी यांच्या माझं काय चुकलं या नाटकावर आधारित या चित्रपटाचे कथानक होते. अजिंक्य …
Read More »बाबूमोशाय जिंदगी लंबी नहीं बडी होनी चाहीये.. सदाबहार रमेश देव यांच्या आयुष्यातले सोनेरी क्षण
२ फेब्रुवारी २०२२ रोजी ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे हृदय विकाराने निधन झाले. त्यांच्या जाण्याने एक देखणा आणि राजबिंडा अभिनेता हरपल्याची खंत अनेकांनी व्यक्त केलेली पाहायला मिळाली. वयाच्या ९३ व्या वर्षी देखील त्यांच्यातला उत्साह तरुणांना लाजवेल असाच होता. काही दिवसांपूर्वीच रमेश देव यांनी झी मराठीवर सुरू झालेल्या हे तर काहीच …
Read More »