Breaking News
Home / Tag Archives: ajay purkar

Tag Archives: ajay purkar

मराठी भाषेतील सर्वात वेगवान ट्रेलर.. अवघ्या १६ तासांत मिळाले लाखोंचे व्ह्यूव्ज

subhedar the film

दिग्पाल लांजेकर लिखित आणि दिग्दर्शित सुभेदार या बहुचर्चित चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लॉन्च करण्यात आला. येत्या १८ ऑगस्ट २०२३ रोजी हा ऐतिहासिक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चित्रपटाच्या प्रमोशन निमित्त कलाकार मंडळी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन प्रेक्षकांशी संवाद साधत आहेत. चित्रपटाचे मोशन पोस्टर लॉन्च झाले तेव्हापासूनच या चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. …

Read More »

अभिनेत्याने विशाळगडाच्या पायथ्याशी बांधलं होतं घर.. आता घराबाबत घेतला हा निर्णय

ajay purkar aai babancha ghar

​​आपण जी भूमिका ​जगलो त्याच व्यक्तिरेखेच्या सहवासात आपलं एक छानसं घर असावं, अशी ईच्छा ज्येष्ठ अभिनेते अजय पुरकर यांनी व्यक्त केली होती. अजय पुरकर हे गेल्या तीन दशकापासून मराठी ​​सृष्टीत कार्यरत आहेत. आजवर त्यांनी चित्रपट, मालिका तसेच नाटकातून विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. मात्र पावनखिंड या ऐतिहासिक चित्रपटाने त्यांना एक वेगळी …

Read More »

अभिनेता अजय पूरकरची नवी घोषणा.. आता मुहूर्त नव्या कामाचा

actor ajay purkar

अनेक सिनेमांमध्ये ऐतिहासिक व्यक्तिरेखा साकारणाऱ्या कलाकारांच्या यादीत बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका वठवलेल्या अभिनेता अजय पूरकर याने नवीन प्रॉडक्शन हाऊस सुरू केले आहे. सोशलमीडियावर व्हिडिओ शेअर करत त्याने ही माहिती चाहत्यांशी शेअर केली आहे. कलाकारांना नेहमीच एक पाऊल पुढे जावं असं वाटत असतं. अभिनयात करिअर केल्यानंतर दिग्दर्शनाचे स्वप्नं खुणावत असतं. तर …

Read More »

विशाळगडाच्या पायथ्याशी बांधलं अभिनेत्याने टुमदार घर.. पहा खास फोटो

ajay purkar daughter saee

​​ज्या भूमिकेमुळे आपल्याला एक नवी ओळख मिळाली, ज्या व्यक्तिरेखेने नवी प्रेरणा मिळवून दिली आज त्याच्याच सहवासात राहण्याचे अभिनेत्याचं स्वप्न लवकरच पूर्ण होताना दिसत आहे. हे स्वप्न मनाशी बाळगलं होतं अभिनेते अजय पुरकर यांनी. आज हेच स्वप्न पूर्ण होत असल्याचे पाहून अजय पुरकर यांचा आनंद आता गगनात मावेनासा झाला आहे. पावनखिंड …

Read More »

पावनखिंड चित्रपटाची दोन आठवड्यात रेकॉर्ड ब्रेक कमाई.. दैदिप्यमान तिसरा आठवडा १०० टक्के आसनक्षमता जाहीर

bajiprabhu deshpande pawankhind

छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या निष्ठावान सरदार आणि मावळ्यांचा इतिहास प्रेक्षकांसमोर आणण्याचे काम दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी आपल्या चित्रपटातून केले आहे. फर्जंद आणि फत्तेशिकस्त या चित्रपटानंतर बाजीप्रभू देशपांडे यांच्या अतुलनीय पराक्रमावर प्रकाश टाकणारा पावनखिंड हा चित्रपट प्रदर्शित होऊन दोन आठवडे पूर्ण झाले आहेत. तिसऱ्या आठवड्यात देखील हा चित्रपट प्रेक्षकांचा उत्स्फूर्त …

Read More »

पावनखिंड चित्रपटाने तीन दिवसात कमवला इतक्या कोटींचा गल्ला.. विक्रमी १९१० शो ​मिळालेला पहिला चित्रपट

pawankhind bajiprabhu deshpande

​१८ फेब्रुवारी २०२२ रोजी दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित पावनखिंड हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला. १​९०० हुन अधिक शो ​​मिळालेला पहिला मराठी चित्रपट म्हणून पावनखिंड या चित्रपटाने नाव नोंदवले आहे. अभिनेता चिन्मय मांडलेकर याने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका चोख बजावली आहे. मृणाल कुलकर्णी यांनी साकारलेल्या जिजाऊ तितक्याच ताकदीच्या उभ्या केलेल्या पाहायला मिळाल्या. …

Read More »