माझी तुझी रेशीमगाठ या झी मराठीवरील मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी मालिकेच्या कलाकारांनी मात्र प्रेक्षकांच्या मनात एक जागा बनवली होती. त्याचमुळे या मालिकेचा पार्ट २ प्रेक्षकांच्या भेटीला यावा अशी इच्छा व्यक्त केली जात आहे. दरम्यान काल या मालिकेतील अभिनेत्याने मोठ्या थाटात साखरपुडा करून आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. …
Read More »