बिग बॉसच्या घरातून अविष्कार दारव्हेकर याने नुकतीच एक्झिट घेतली आहे. आता पुढच्या एलिमीनेशन मध्ये कोणता स्पर्धक घराबाहेर पडणार याची उत्सुकता आहे मात्र दरम्यान अविष्कार दारव्हेकर बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताच आपल्या फिटनेसला प्राधान्य देताना दिसत आहे. बिग बॉसच्या घरात जाण्याअगोदर अविष्कारने तब्बल २० किलो वजन कमी केले होते आणि आताही …
Read More »