मराठी चित्रपट तसेच मालिका अभिनेत्री आरती वडगबाळकर हिच्या घरी चिमुकल्याचे आगमन झाले आहे. ‘२०२१ हे वर्ष माझ्या आयुष्यात खूप कठीण गेलं, पण तू माझ्या आयुष्यात येऊन मला आईपण दिलंस! यापेक्षा आणखी काय चांगलं असू शकतं.’ असे म्हणत गेल्या वर्षाला निरोप देत आरती वडगबाळकर हिने मुलगा झाल्याची बातमी आपल्या चाहत्यांना कळवली …
Read More »