विश्वचषकाच्या अभूतपूर्व विजयावर आधारित ८३ हा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात प्रसिद्ध खेळाडू कपिल देव यांच्या जीवनावर आणि भारत जगज्जेता कसा बनला यावर आधारित चरित्र चित्रपट आहे. कपिल देव यांची मुख्य भूमिका अभिनेता रणवीर सिंग निभावत आहे. तुफान फटकेबाजीसाठी कर्नल उपाधी प्राप्त दिलीप वेंगसरकर …
Read More »