झी मराठी वाहिनीवर सध्या रिऍलिटी शोवर अधिक भर देत आहे. काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आलेला जाऊ बाई गावात हा रिऍलिटी शो प्रेक्षकांची पसंती मिळवताना दिसत आहे. बिग बॉस प्रमाणे याही शोमध्ये स्पर्धकांना वेगवेगळे टास्क देण्यात येत आहेत. याच जोडीला आता झी मराठी वहिनी छोट्या मुलांसाठी एक रिऍलिटी शो आणत आहे. …
Read More »रोहित राऊतची अभिनय क्षेत्रात एन्ट्री.. या मालिकेतून साकारणार महत्वाची भूमिका
सारेगमप लिटिल चॅम्प्सच्या पहिल्या पर्वातून प्रसिद्धीस आलेला गायक रोहित राऊत आता मालिकेतून अभिनय क्षेत्रातही एन्ट्री करत आहे. आजवर रोहित राऊत हा गायक आणि कम्पोजर म्हणून या इंडस्ट्रीत नाव लौकिक करताना दिसला आहे. मात्र प्रथमच तो आता अभिनय क्षेत्रात उतरून छोट्या पडद्यावर झळकणार आहे. झी मराठीवरील ३६ गुणी जोडी ही मालिका …
Read More »