आपले मत, विचार, मनातील भावना व्यक्त करायच्या असतील तर सोशल मिडिया हे एक उत्तम माध्यम आहे. आपल्या या मतांचा, विचारांचा आदर ठेवणारी आणि त्याला सहमती देणारी अनेक मंडळी तुमच्याबाजूने असतील तर काही तुमच्या विरोधातही बोलतील. मात्र सततची टीका आणि कुटुंबाला धमक्या देणं हे प्रकरण जर वाढत जात असेल तर त्याला …
Read More »ढेऱ्या , ढुंग्या आणि कबीरच्या आयुष्यात येणार ही पोरगी.. बॉईज ३ च्या टीझरने लावली आग
आम्ही लग्नाळू म्हणत बॉईज सिनेमाच्या पहिल्या दोन सीझनमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या त्या तीन पोरांच्या आयुष्यात येणाऱ्या नव्या पोरीचा चेहरा समोर आला आहे. नुकताच बॉईज ३ या सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाला असून विदुला चौगुलेही धुरळा उडवायला तयार झाली आहे. टीझरवर प्रेक्षकांच्या उड्या पडल्याने बॉईज ३ कधी एकदा पडद्यावर येतोय याची उत्सुकता आहे. …
Read More »देवमाणूस २ मालिकेत ट्विस्ट.. डॉक्टरने नाम्याला संपवलं?
झी मराठीवरील देवमाणूस २ ही मालिका एका धक्कादायक ट्विस्टमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मालिकेत गेल्या काही दिवसांपासून अनेक घडामोडी घडल्या आहेत. डॉक्टरच्या भरवश्यावर नाम्या गावकऱ्यांकडून पैसे गोळा करतो आणि त्याबदल्यात त्यांना दुप्पट मोबदला देण्याचे आश्वासन देतो. या हव्यासापोटी नाम्या स्वतःचा मॉल गमावून बसतो. नाम्याने स्वतःची पतपेढी सुरू केलेली असते. …
Read More »अमृता मामी म्हणाल्या, ज्यांना यायचं होतं ते आलेच नाहीत.. काय आहे याचा अर्थ?
राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा चर्चा असते ती त्यांच्या सौभाग्यवती अमृता फडणवीस यांची. बँक अधिकारी, गायिका असलेल्या अमृता फॅन फॉलोअर्स मध्ये मामी या नावानेही ओळखल्या जातात, त्या सोशल मिडियावरही खूप एक्टीव्ह असतात. नुकतेच अमृता फडणवीस यांनी सुबोध भावेच्या महिला राखीव बसचं तिकिट काढलं. आता या बसमध्ये …
Read More »ठिपक्यांची रांगोळी मालिकेत अप्पूच्या मित्राची एन्ट्री.. हा अभिनेता साकारणार भूमिका
ठिपक्यांची रांगोळी या मालिकेत शशांकने अप्पूला घरी आणले, त्यामुळे कानिटकर कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. मात्र आता या मालिकेत आणखी एक ट्विस्ट येणार आहे. शशांक केक कापत असतानाच अप्पूचा एक खास फ्रेंड तिथे हजेरी लावत आहे. या फ्रेंडला पाहून अप्पू मात्र त्याला मिठीच मारायला जाते. हे पाहून शशांकसह कानिटकर कुटुंब गोंधळात …
Read More »तोडकी मोडकी मराठी बोलणारी भाग्या मालिकेत झाली हिट..
मालिकेच्या यशामागे प्रमुख नायक नायिकां इतकीच सहकलाकारांची देखील तेवढीच मोठी मेहनत असते. आपल्या सहजसुंदर अभिनयातून ही सहकलाकार मंडळी प्रेक्षकांना आपण साकारलेल्या पात्राची दखल घ्यायला भाग पडतात. त्याचमुळे मालिका उठादार झालेली पाहायला मिळते. झी मराठी वाहिनीवरील तू तेव्हा तशी ही मालिका देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. मालिकेत अनामिका दीक्षित आणि सौरभ …
Read More »माझ्या भाषणातून चुकीचा अर्थ काढण्यात आला.. बातमीदारांवर भडकले सुबोध भावे
अभिनय क्षेत्र आणि राजकारण यांचा दुरान्वये सबंध नसला तरी भारताचा नागरिक म्हणून आणि आपली एक बाजू मांडता यावी म्हणून कलाकार मंडळी राजकारणाबद्दल नेहमीच प्रतिक्रिया देत असतात. अशीच एक प्रतिक्रिया सुबोध भावे यांनी दिली होती. पुण्यातल्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या डीईएस प्री प्रायमरी स्कूलतर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त एक …
Read More »लोक मला हिणवायचे.. ट्रोलर्सच्या प्रतिक्रियांवर व्यक्त झाली हेमांगी
एखाद्या गोष्टीवर आपली मतं मांडण्यासाठी कलाकार मंडळी सोशल मीडियाचा आधार घेतात. अभिनेत्री हेमांगी कवी नेहमीच या माध्यमातून व्यक्त होताना दिसते. गेल्या वर्षी तिने लिहिलेली बाई ब्रा आणि बुब्जची पोस्ट तुफान व्हायरल झाली होती. या पोस्टमुळे हेमांगी कवी चांगलीच चर्चेत आली होती. कामाच्या ठिकाणी पुरुष आणि महिलांसाठी एकच टॉयलेट असेल तर …
Read More »अप्पी आमची कलेक्टर मालिकेत अप्पीची भूमिका साकारणार ही अभिनेत्री
झी मराठी वाहिनीवर नव्या दमाच्या मालिका सुरू करण्यात आल्या आहेत. काही दिवसांपासून नवीन रिऍलिटी शो आणि नवीन मालिकांची चलती झी मराठीवर पाहायला मिळत आहे. झी मराठी वाहिनीचा घटलेला टीआरपी पुन्हा पूर्वपदावर येण्यासाठी वाहिनीने हा प्रयत्न केला आहे. बस बाई बस आणि डान्स महाराष्ट्र डान्स हे रिऍलिटी शो झी मराठी वाहिनीने …
Read More »वाढदिवसाच्या दिवशी मायराच्या घरी आणखी एका ब्रँड न्यू गाडीचे आगमन
माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेमुळे परी म्हणजेच सर्वांची लाडकी मायरा वायकुळ प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली. काही दिवसांपूर्वीच मालिकेचा पहिला प्रोमो रिलीज होऊन एक वर्ष पूर्ण झाले. यानिमित्ताने मायराची आई श्वेता वायकुळ यांनी परीला दिलेल्या प्रेमाबद्दल प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. तुमच्या प्रतिसादामुळे मायराला लोकप्रियता मिळाली असे त्यांनी यावेळी म्हटले. मायराचे आई बाबा …
Read More »