मनोरंजन विश्वातील कलाकारांच्या मैत्रीचे किस्से नेहमीच् सांगितले जातात. त्यात अभिनेता आणि दिग्दर्शक यांच्यातील मैत्री ही त्यांच्या कामातही चांगली केमिस्ट्री बनू शकते. असाच किस्सा अभिनेता अतुल तोडणकर यांनी शेअर केला आहे. मनोरंजन क्षेत्रात अनेक कलाकारांचे एकमेकांशी मैत्रीचं नातं आहे. कामाव्यतिरिक्त हे कलाकार त्यांची मैत्री जपत असतात. कलाकार मित्राला पुरस्कार मिळाला की …
Read More »ज्येष्ठ अभिनेत्री ईला भाटे यांच्याबद्दल अपिरचित खास गोष्टी.. एपीजे अब्दुल कलाम यांच्या हस्ते मुलीचा झाला होता सत्कार
कारे दुरावा, आई कुठे काय करते ,एका लग्नाची दुसरी गोष्ट या आणि अशा कितीतरी गाजलेल्या मालिकांधून सोज्वळ आणि सालस भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री ईला भाटे यांच्याबद्दल माहीत नसलेल्या काही खास गोष्टी जाणून घेऊयात. ईला भाटे यांचे संपूर्ण जीवन विले पार्ले येथे गेले. बालपणापासूनच अभ्यासात हुशार असलेल्या ईला भाटे यांनी शाळेच्या सांस्कृतिक …
Read More »झी मराठी वाहिनीवर नवी मालिका.. ही अभिनेत्री साकारणार मुख्य भूमिका
झी मराठीवरील चला हवा येऊ द्या सोडून बहुतेक सर्वच मालिकांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. त्यामुळे नव्या दमाच्या मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरण्यासाठी झी मराठी वाहिनी वेगवेगळे प्रयोग घडवून आणताना दिसत आहे. बस बाई बस, डान्स महाराष्ट्र डान्स लिटिल मास्टर्स या रिऍलिटी शो सोबत तू चाल पुढं. अप्पी आमची कलेक्टर, नवा गडी …
Read More »शेफाली आणि समीरचा साखरपुडा सजला..
माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत यशला अविनाशचं सत्य लवकरच समजणार आहे. परीचे डॉक्युमेंटस घेण्यासाठी नेहा आपल्या चाळीतल्या घरी गेलेली असते तिथेच यश अविनाशला सोबत घेऊन आलेला असतो. बंडू काका काही बोलू नयेत म्हणून काकू त्यांना रमाची शपथ घालतात. मात्र नेहा कागदपत्र घेऊन येते त्यावेळी परीच्या जन्माचा दाखला खाली पडतो. त्यावर …
Read More »मराठी सृष्टीतल्या प्रसिद्ध ६ अभिनेत्री झळकणार एकत्र.. केदार शिंदेच्या आगामी चित्रपटाची घोषणा
तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या आई, बायको, मुलगी, बहीण, मावशी, सासू, आत्या अशा सर्वाचाच हा सिनेमा असणार अशी खात्री दिग्दर्शक केदार शिंदे यांनी आपल्या आगामी चित्रपटातून दिली आहे. जिओ स्टुडिओज प्रस्तुत एम व्ही बी मीडिया निर्मित आणि केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ या आगामी सिनेमाची झलक नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. …
Read More »जीवाची होतीया काहिली मालिकेत प्रसिद्ध अभिनेत्याची एन्ट्री.. वयाच्या ८८ व्या वर्षीही दाखवला सेटवर उत्साह
सोनी मराठीवरील जीवाची होतीया काहिली या मालिकेतील अर्जुन आणि रेवथीची प्रेमकहाणी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहे. राज हंचनाळे, प्रतीक्षा शिवणकर यांनी ही भूमिका सहसुंदर वठवली असल्याने मालिकेला अधिक रंग चढला आहे. या दोघांना विद्याधर जोशी, अतुल काळे, सीमा देशमुख, गार्गी रानडे, भारती पाटील, श्रुतकीर्ती सावंत या कलाकारांची साथ मिळाली आहे. …
Read More »मराठी सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रीचा विवाह संपन्न.. दिग्दर्शकाशी बांधली लग्नगाठ
मराठी सेलिब्रिटींची लग्नं नेहमीच चर्चेचा विषय ठरली आहेत. त्यात आता राणादा आणि पाठकबाई म्हणजेच हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर हे सेलिब्रिटी कपल लवकरच विवाहबद्ध होत आहे. काही दिवसांपूर्वी अक्षया आणि हार्दिक जोशी यांनी लंडनला ट्रिप एन्जॉय केली होती. या दोघांचा एक चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे मात्र त्याअगोदर …
Read More »माझ्यासाठी विनू कधी झालास ते कळलंच नाही.. वाढदिवसाच्या शुभेच्छा देत मालिकेच्या सेटवरचा सांगितला किस्सा
मन उडू उडू झालं या मालिकेने काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. गेल्या वर्षी ३० ऑगस्ट २०२१ रोजी या मालिकेचा पहिला भाग प्रसारित करण्यात आला होता. त्यामुळे अवघ्या वर्षभराच्या आतच या मालिकेने प्रेक्षकांचा हिरमोड न होता आटोपते घेण्याचे ठरवले. हृता दुर्गुळे, अजिंक्य राऊत, रिना अगरवाल, शर्वरी कुलकर्णी, विनम्र बाभल, ऋतुराज …
Read More »नवीन मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या पसंतीस.. वेगळा विषय आणल्याने प्रेक्षकांनी केलं कौतूक
स्टार प्रवाह, झी मराठी, कलर्स मराठी अशा एकापेक्षा एक सरस ठरलेल्या वाहिनीच्या तुलनेत सोनी मराठी वाहिनीला प्रेक्षकांकडून कमी प्रतिसाद मिळत आला आहे. मात्र आपलं वेगळेपण जपण्यासाठी ही वाहिनी सतत नाविन्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. जीवाची होतीया काहिली या मालिकेला देखील कोल्हापुरी आणि दाक्षिणात्य बाज पाहायला मिळतो आहे. रेवथी …
Read More »तू चाल पुढं मालिकेतील या अभिनेत्याने साकारली आहे श्रेयस वाघमारेची भूमिका
आज पासून झी मराठी वाहिनीवर मन उडू उडू झालं या मालिकेच्या जागी तू चाल पुढं ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. पहिल्याच दिवशी मालिकेच्या कलाकारांनी प्रेक्षकांची मनं जिंकून घेतलेली पाहायला मिळत आहेत. मालिकेत अश्विनी वाघमारे मयुरी आणि कुहू या तिच्या दोन मुली, नवरा श्रेयस वाघमारे, सासू सासरे, नणंद शिल्पी …
Read More »