प्रत्येक मालिकेमध्ये विरोधी पात्र असते ही त्या कथानकाची मागणीच असते असे म्हटले जाते. प्रमुख नायक नायिकेप्रमाणे विरोधी भूमीका देखील तेवढ्याच लोकप्रिय होत असतात हे सर्रास आपण चित्रपट, मालिकांमधून पाहत असतो. अशीच एक विरोधी भूमिका होती मन उडू उडू झालं या झी मराठीवरील लोकप्रिय मालिकेतील. नयनराव कानविंदे हे पात्र अशाच धाटणीने सजलेले …
Read More »श्रेया बुगडे आणि भाऊ कदम सोबत पायलट असलेली ही व्यक्ती आहे खास…
कलाकारांना काम करण्यासाठी नेहमी प्रवास करावा लागतो. या प्रवासात त्यांना त्यांचे अनेक अनुभव देणारे चाहते देखील भेटतात. आपल्या चाहत्यांनी केलेले कौतुक असो वा ओळख दाखवणे असो हे त्यांच्यासाठी नेहमीच भारावून जाणारे ठरत असते. मात्र भाऊ कदम आणि श्रेया बुगडेला इथे एक वेगळाच अनुभव आलेला पाहायला मिळाला आहे. हा अनुभव श्रेयाने …
Read More »अभिनय बेर्डेच्या ‘बाप्पा माझा एक नंबर’ ची सोशल मीडियावर हवा..
लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पश्चात त्यांच्या अभिनयाचा वारसा मुलगा अभिनय बेर्डे पुढे चालवताना दिसतो आहे. आई वडील दोघेही अभिनय क्षेत्रातलं प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व असल्याने दोघांची तुलना त्यांच्या मुलांशी नक्कीच केलेली पाहायला मिळते. मात्र अभिनय हा उमदा कलाकार आणि एका वेगळ्या पठडीतला नायक असल्याने त्याची या बाबतीत तुलना झाली नाही हे विशेष. ती …
Read More »बॉलिवूड चित्रपटाला तगडी टक्कर देत दगडी चाळ २ चित्रपटाची बॉक्सऑफिसवर छप्परफाड कमाई..
बॉलिवूड चित्रपटाला होणारा विरोध आणि मराठी चित्रपटातून सादर होणारे नवीन प्रयोग हे मराठी चित्रपट सृष्टीसाठी फायदेशीर ठरताना दिसत आहे. लाल सिंग चढ्ढा चित्रपट असो वा अक्षय कुमारचा रक्षाबंधन या चित्रपटांना भारतात अनेकांनी बॉयकॉट केलेले पाहायला मिळाले. तापसी पन्नूचा दोबारा चित्रपट देखील चांगले कथानक असूनही बॉक्सऑफिसवर सपशेल आपटला. अवघ्या काही लाखांमध्ये …
Read More »मी होणार सुपरस्टार चा विजेता ठरला हा स्पर्धक.. मिळाला एवढ्या लाखांचा धनादेश
स्टार प्रवाहवरील ‘मी होणार सुपरस्टार आवाज कुणाचा महाराष्ट्राचा’ या रिऍलिटी शोचा नुकताच महाअंतिम सोहळा पार पडला. रविवारी २१ ऑगस्ट २०२२ रोजी रात्री ८ वाजता हा महाअंतिम सोहळा प्रसारित करण्यात आला होता. नेहमीप्रमाणेच या शोच्या महाअंतिम सोहळ्याला प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिलेला पाहायला मिळाला. या रिऍलिटी शोमध्ये अंकुश चौधरी परिक्षकाच्या भूमिकेत दिसले …
Read More »हास्यजत्रा फेम अभिनेत्रीचा मोबाईल चोरट्यांनी हिसकवला.. पोलीस ठाण्यात केली तक्रार दाखल
महाराष्ट्राची हास्यजत्रा या रिऍलिटी शोने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले आहे. या शोमधून प्रसिद्धीस आलेली शिवाली परब हिच्या बाबत नुकतीच एक वाईट घटना घडली आहे. शिवाली परब हिने हास्यजत्राच्या शो मधून विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. याच कामानिमित्त ती मिरारोड परिसरात शूटिंगसाठी जात होती. काल रविवारी देखील शूटिंग असल्याने कल्याणहून तिने ऑनलाइन …
Read More »जयवंत वाडकर यांच्या लेकीने जिंकली सौंदर्य स्पर्धा.. सेलिब्रिटींकडून होतोय अभिनंदनाचा वर्षाव
शेम टू शेम, माझा अगडबम, लावू का लाथ, शटर, पोलीस लाईन, लाल ईश्क या आणि अशा कितीतरी चित्रपटातून जयवंत वाडकर यांनी आपल्या अभिनयाने विविधांगी भूमिका साकारून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. विनोदी भूमिका असो वा गंभीर भूमिका अशा सर्वच भूमिकेत ते चपखल बसले आहेत. त्यांनी तेजाब सारख्या हिंदी चित्रपटातून देखील …
Read More »अभिनेता अजय पूरकरची नवी घोषणा.. आता मुहूर्त नव्या कामाचा
अनेक सिनेमांमध्ये ऐतिहासिक व्यक्तिरेखा साकारणाऱ्या कलाकारांच्या यादीत बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका वठवलेल्या अभिनेता अजय पूरकर याने नवीन प्रॉडक्शन हाऊस सुरू केले आहे. सोशलमीडियावर व्हिडिओ शेअर करत त्याने ही माहिती चाहत्यांशी शेअर केली आहे. कलाकारांना नेहमीच एक पाऊल पुढे जावं असं वाटत असतं. अभिनयात करिअर केल्यानंतर दिग्दर्शनाचे स्वप्नं खुणावत असतं. तर …
Read More »तू चाल पुढं मालिकेतील अश्विनीच्या मैत्रिणीची भूमिका साकारली आहे या अभिनेत्रीने.. नवराही आहे प्रसिद्ध अभिनेता
झी मराठी वाहिनीवर तू चाल पुढं ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. मालिकेतील अश्विनीला तिच्या नवऱ्याची, सासूची साथ मिळत नाही. तरी ती तिच्या मुलींच्या आणि सासऱ्यांच्या मदतीने यशाची एक एक पायरी पुढे चढताना दिसणार आहे. नुकतेच बाबाने केलेल्या भाकितावरून श्रेयस नाही तर तूच तुझ्या हिंमतीवर घर बंधू शकते असे …
Read More »चित्रपट पाहिल्यानंतर अनाथ मुलाची प्रतिक्रिया पाहून सलील कुलकर्णी गेले भारावून..
लेखक, दिग्दर्शक आणि संगीतकार अशा तिहेरी संगमातून तयार झालेला सलील कुलकर्णी यांचा ‘एकदा काय झालं’ हा चित्रपट चित्रपटगृहात प्रेक्षकांची पसंती मिळवत आहे. चित्रपट संपल्यानंतर डोळे पुसत बाहेर पडलेले चेहरे हेच या चित्रपटाच्या खऱ्या यशाचं गमक म्हणावे लागेल. अनेक मान्यवरांनी सलील कुलकर्णी यांच्या कामावर कौतुकाची थाप दिली आहे. सुमित राघवन, उर्मिला …
Read More »