नावात काय आहे? असे शेक्सपिअर म्हणून गेला असला तरी बहुतेक कलाकार मंडळी आपले आडनाव लपवण्यासाठी नावात बदल घडवून आणतात. मराठी सृष्टीतील बरीचशी कलाकार मंडळी आपल्या नावासमोर आडनाव लावत नाहीत. अर्थात रसिका सुनील धबडगावकर, अमृता सुभाष ढेंबरे, ललित प्रभाकर भदाणे अशी आडनाव असल्यामुळे ही कलाकार मंडळी नावापुढे वडिलांचे नाव लावतात. बॉलिवूड …
Read More »हिंदी रिऍलिटी शोमध्ये मराठमोळ्या कलाकारांचा बोलबाला.. शो हिट होण्यासाठी लढवली शक्कल
कलर्स वाहिनीवर झलक दिखला जा हा हिंदी रिऍलिटी शो आजपासून प्रसारित केला जात आहे. वेगवेगळ्या सेलिब्रिटींमध्ये डान्सचा महामुकबला या रिऍलिटी शोमध्ये रंगलेला पाहायला मिळणार आहे. या शोचे सूत्रसंचालन मनीष पॉल निभावणार आहे तर माधुरी दीक्षित, करण जोहर आणि नोरा फतेही या शोमध्ये जजची भूमिका साकारणार आहेत. आजपासून सुरू होत असलेल्या …
Read More »अंकुश चौधरी सोबत स्क्रीन शेअर करणाऱ्या अभिनेत्रीला ओळखलंत का.. पणती साकारणार पणजीची भूमिका
शाहीर साबळे यांच्या जीवनपटावर भाष्य करणारा महाराष्ट्र शाहीर हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे. काही महिन्यांपूर्वी या चित्रपटाचे नाव जाहीर करताच शाहीर साबळेंच्या भूमिकेत कोण झळकणार अशी चर्चा रंगली होती. त्यावेळी अंकुश चौधरीच ही भूमिका साकारणार असल्याचे निश्चित करण्यात आले होते. शाहीर साबळे यांच्या गेटअप मधला अंकुशचा फोटो प्रसिद्ध …
Read More »अभिनेता आदिनाथ कोठारे याचे दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल..
अभिनय क्षेत्रात मुरलेले कलाकार पुढे जाऊन निर्मिती आणि दिग्दर्शन क्षेत्राकडे वळतात. मराठी सृष्टीत असे अनेक कलाकार आहेत जे वेगवेगळ्या क्षेत्रातून आपले नशीब आजमावताना दिसतात. तेजश्री प्रधान, तेजस्विनी पंडित, रितेश देशमुख, संकर्षण कऱ्हाडे अशी बरीचशी उदाहरणं तुम्हाला या सृष्टीत पाहायला मिळतील. ज्यांनी नुकतेच निर्मिती आणि दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल टाकले आहे. अभिनेता …
Read More »आजपर्यंत खूप प्रवास केला पण एक मात्र पक्कं ठरलंय..
मराठी कलाकारांना चित्रपट मालिकांमधून काम करत असताना चांगले मानधन मिळते याची प्रचिती दरवेळी प्रत्ययास येते. मालिकेतून काम करत असताना आर्थिक दृष्ट्या स्थिरस्थावर होऊन कार खरेदी करणे ह्या गोष्टी आता सर्रासपणे पाहायला मिळतात. मात्र लक्झरी कार खरेदी करणे हे सामान्य कलाकारांच्या आवाक्याबाहेरची गोष्ट असते. पण हे स्वप्न सत्यात उतरवून दाखवले आहे …
Read More »वैदेही परशुरामी आणि निपुण धर्माधिकारीची जोडी जमणार..
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात एकदम ओक्के हाय हे वाक्य परवलीचं बनलं. महाविकास आघाडीतील बंडाळी करून फुटलेल्या आमदारांनी गुवाहाटी मुक्कामी गेले होते. तिथून एका कार्यकर्त्याला खुशालीचा फोन करून, काय डोंगार, काय झाडी, काय हॉटेल, एकदम ओक्केमधी हाय सगळं. असं सांगणारे आमदार शहाजीबापू पाटील सोशल मीडियावर लोकप्रिय झाले. त्यानंतर शिंदे फडणवीस …
Read More »तू तेव्हा तशी मालिकेतील हितेनची आईसाठी भावनिक पोस्ट..
झी मराठीवरील तू तेव्हा तशी या मालिकेला नुकताच एक धक्कादायक ट्विस्ट मिळाला आहे. अनामिका आणि सौरभच्या लग्नाची तयारी सुरू झाली असतानाच, अनामीकाच्या पहिल्या नवऱ्याची या मालिकेत दमदार एन्ट्री होणार आहे. ही भूमिका अशोक समर्थ यांनी निभावली आहे. त्यामुळे अनामिका आणि सौरभच्या लग्नात विघ्न आलेले पाहायला मिळणार आहे. मालिकेत अशीच एक …
Read More »आता होऊ दे धिंगाणा शोमध्ये जयदीप आणि मल्हारचा रॅम्पवॉक.. हाय हिल्स सँडेलमुळे उडाला गोंधळ
टीआरपीच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी झी मराठी वाहिनीने आजवर अनेक रिऍलिटी शो प्रेक्षकांच्या भेटीला आणले. किचन कल्लाकार, बँड बाजा वरात सेलिब्रिटी पर्व, बस बाई बस या रिऍलिटी शोची जादू काही प्रमाणात प्रेक्षकांना भुरळ घालताना दिसली. मालिका, चित्रपटां व्यतिरिक्त आपल्या आवडत्या कलाकारांबद्दल जाणून घेण्यासाठी या रिऍलिटी शोला प्रेक्षकांनी देखील चांगला प्रतिसाद दिला. …
Read More »झी मराठीची नवी मालिका.. हे कलाकार झळकणार मुख्य भूमिकेत
झी मराठी वाहिनीवर नव्या मालिकांचा बोलबाला पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून या वाहिनीने जुन्या मालिकांना निरोप देऊन नव्या दमाच्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणल्या आहेत. अप्पी आमची कलेक्टर, तू चाल पुढं, नवा गडी नवं राज्य, बस बाई बस अशा मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आल्या आहेत. त्यात लवकरच सातव्या मुलीची सातवी मुलगी …
Read More »अनामिका आणि सौरभच्या लग्नात येणार विघ्न.. या प्रसिद्ध अभिनेत्याची मालिकेत एन्ट्री
झी मराठी वाहिनीवरील तू तेव्हा तशी ही मालिका लवकरच एका रंजक वळणावर येऊन ठेपली आहे. मालिकेत सौरभ पटवर्धन आणि अनामिका दीक्षित यांच्या लग्नाची लगबग सुरू झाली आहे. मात्र या लगबगीत आता एक धक्कादायक ट्विस्ट आलेला पाहायला मिळणार आहे. हा धक्कादायक ट्विस्ट म्हणजेच अनामीकाचा पहिला नवरा आकाश जोशी या मालिकेत दाखल …
Read More »